जिओच्या आधी या कंपनीने केला मोठा इंटरनेट धमाका

जिओच्या आधी या कंपनीने केला मोठा इंटरनेट धमाका

रिलायन्स जिओच्या आधी स्पेक्ट्रा कंपनीने मोठा धमाका केला आहे. 

पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज थांबणार

पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज थांबणार

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान ९ डिसेंबर रोजी होणार आहेत. त्यामुळे प्रचार आज संध्याकाळी ५ वाजता बंद होणार आहे.

सुपर अर्थवर असू शकतात एलियन - शास्त्रज्ञांचा दावा

सुपर अर्थवर असू शकतात एलियन - शास्त्रज्ञांचा दावा

एलियन ही गोष्ट आतापर्यंत आपण फक्त सिनेमातून आणि जगात इतर काही ठिकाणी पाहिलेल्या स्पेसशिप पाहिल्याचा दावा देखील केला गेला आहे. पण एलियनच्या अस्तित्वाबाबत कोणतेही ठोस पुरावे अजून मिळालेले नाहीत.

चोरी करायला आला आणि जीव गमावला

चोरी करायला आला आणि जीव गमावला

शहरातील शामनगर भागात मंगळवारी रात्री उशिरा चोरी आणि हत्येच्या थरार पाहायला मिळाला. चोरी करण्यासाठी हलदर कुटुंबियांच्या घरी आलेल्या २ चोरट्यांवर घरच्या सदस्यांनी त्यांच्याच चाकूने वार केले.

ओखी वादळामुळे रत्नागिरी किनारपट्टी भागात सर्वाधिक नुकसान

ओखी वादळामुळे रत्नागिरी किनारपट्टी भागात सर्वाधिक नुकसान

ओखी वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात सर्वाधिक नुकसान झालं आहे. दापोलितल्या हर्णै, पाजपंढरी, मुरुड करजगाव तामसतीर्थ आणि लाडघर किनारपट्टीला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. इथले लोक जीव मुठीत धरून राहत आहेत.

ओखी वादळामुळे आलेल्या पावसाचा होऊ शकतो आरोग्यावर परिणाम

ओखी वादळामुळे आलेल्या पावसाचा होऊ शकतो आरोग्यावर परिणाम

 ओखी वादळामुळे आलेल्या अनियमीत पावसाचा आरोग्यावर परिणाम होवू शकतो. ऊन, पाऊस आणि थंडी आलटून पालटून येत असल्यानं व्हायरल इन्फेक्शन वाढून सर्दी, ताप, खोकला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ओखी वादळ आणि पावसाच्या शक्यतेमुळे प्रचारासाठी विविध युक्त्या

ओखी वादळ आणि पावसाच्या शक्यतेमुळे प्रचारासाठी विविध युक्त्या

ओखी वादळाचं सावट आणि पावसाच्या शक्यतेमुळे गुजरातमध्ये राजकीय पक्षांनी प्रचारासाठी विविध युक्त्या लढवल्या आहेत.

आंबोलीत सापडलेला मृतदेह अनिकेत कोथळेचाच - डीएनए टेस्ट

आंबोलीत सापडलेला मृतदेह अनिकेत कोथळेचाच - डीएनए टेस्ट

चोरीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळेला अटक करून पोलीस कोठडीत मारहाण करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे.

ओखी चक्रीवादळाचं संकट अखेर दूर

ओखी चक्रीवादळाचं संकट अखेर दूर

ओखी चक्रीवादळाचं मुंबई आणि कोकणकिनारपट्टीवरचं संकट आता दूर झालं आहे. पण जाता जाता ओखीच्या प्रभावानं मुंबापुरीला ऐन हिवाळ्यात अक्षरशः धूवून काढलं. 

रुपानींच्या विरोधात काँग्रेसनं उतरवला सर्वात श्रीमंत उमेदवार

रुपानींच्या विरोधात काँग्रेसनं उतरवला सर्वात श्रीमंत उमेदवार

 सा-या देशाचं गुजरात विधानसभा निवडणुकीडे लक्ष लागलंय. मात्र गुजरातचं लक्ष लागलंय ते मुख्यमंत्री विजय रुपानींच्या मतदारसंघाकडे. कारण रुपानींच्या विरोधात गुजरातचा सर्वात श्रीमंत उमेदवार काँग्रेसनं रिंगणात उतरवला आहे. विशेष म्हणजे विद्यमान आमदार असलेल्या इंद्रनील राजगुरू यांनी आपला मतदारसंघ सोडून रुपाणींना विजयाचं आव्हान दिलं आहे.