राहुल गांधी होणार काँग्रेसचे बिनविरोध नवे अध्यक्ष

राहुल गांधी होणार काँग्रेसचे बिनविरोध नवे अध्यक्ष

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची विनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा आज होणार आहे. 

लग्नाच्या सीजनमध्ये सोन्याचे भाव घसरले

लग्नाच्या सीजनमध्ये सोन्याचे भाव घसरले

 सध्या लग्नांचा सीजन सुरु आहे. अशातच या दरम्यान सर्वाधिक मागणी असते ती सोने आणि चांदीची. पण सध्या याची मागणी कमी झाली आहे. त्यामुले सोन्याचे दर कमी झाले आहेत.

या खास रिसॉर्टमध्ये होणार विराट आणि अनुष्काचा विवाह

या खास रिसॉर्टमध्ये होणार विराट आणि अनुष्काचा विवाह

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विराट आणि अनुष्काचा विवाह १२ डिसेंबरला होणार आहे अशी चर्चा आहे. यातच ते एका खास रिसॉर्टमध्ये होणार आहे.

राज ठाकरेंचा मुलगा अमित आणि मिताली बोरुडेचा सोमवारी साखरपुडा

राज ठाकरेंचा मुलगा अमित आणि मिताली बोरुडेचा सोमवारी साखरपुडा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली यांचा सोमवारी साखरपुडा होणार आहे.

अभिनेत्री झायराची छेडछाड करणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळाली

अभिनेत्री झायराची छेडछाड करणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळाली

दंगल सिनेमा फेम अभिनेत्री झायरा वसिमशी छेडछाड झाल्याची घटना समोर आल्यानंतर पोलीस प्रशासन जागं झालं आहे. दिल्ली-मुंबई विमान प्रवासा दरम्यान अभिनेत्री झायरा सोबत छेडछाड झाल्याचं तिने म्हटलं आहे.

लकमलने भारताच्या डावाला लावला 'सुरंग'

लकमलने भारताच्या डावाला लावला 'सुरंग'

भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून सुरु झालेल्या वनडे सिरीजच्या पहिल्या सामन्यात भारताची अवस्था फारच बिकट झाली आहे.

जसप्रीत बुमराहच्या आजोबांचा मृतदेह साबरमती नदीत सापडला

जसप्रीत बुमराहच्या आजोबांचा मृतदेह साबरमती नदीत सापडला

भारतीय क्रिकेट टीमचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराहचे आजोबा हे काही दिवसांपासून बेपत्ता होते पण आता त्यांचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर येत आहे.

श्रीलंकेने टॉस जिंकला, भारताची प्रथम बॅटींग

श्रीलंकेने टॉस जिंकला, भारताची प्रथम बॅटींग

भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या ३ सामन्याच्या सिरीजमधील पहिला सामना आज धर्मशालामध्ये होत आहे. श्रीलंकेने टॉस जिंकत आधी बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका पहिली वनडे, कोणाचं पारडं भारी?

भारत विरुद्ध श्रीलंका पहिली वनडे, कोणाचं पारडं भारी?

भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या ३ सामन्याच्या सिरीजमधील पहिला सामना आज धर्मशालामध्ये होणार आहे. रविवारी सकाळी ११.३० वाजता हा सामना सुरु होणार आहे.

धर्मशाला वनडे आधी धोनी बनला फास्ट बॉलर

धर्मशाला वनडे आधी धोनी बनला फास्ट बॉलर

भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या ३ सामन्याच्या सिरीजमधील पहिला सामना आज धर्मशालामध्ये होणार आहे.