भाजप, काँग्रेसने गुजरातमध्ये उतरवली सगळी ताकद
गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याचं मतदानासाठीच्या प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे.
ज्यांच्याकडे स्वतःची कार त्यांची घरगुती गॅस सबसिडी होणार रद्द
सरकार आता लवकरच गॅस सबसिडीबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जाहीर करणार आर्थिक वर्षाचं पतधोरण
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल आज चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा पाचवा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहेत.
मनसे पदाधिकाऱ्याच्या अपहरण प्रकरणी बच्चू कडुंच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांवर दंगल आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत आलेल्या भीमसैनिकांची पावसामुळे गैरसोय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून आणि परराज्यातूनही भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत.
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री चैत्यभूमीवर
आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्तानं लाखो अनुयायी दादरमधल्या चैत्यभूमीवर जमणार आहेत.
शशी कपूर यांच्याबद्दल १० रोचक गोष्टी
अभिनेते शशी कपूर यांचे मुंबईत ७९ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शशी कपूर आजारी होते आणि रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.
ही एक रुपयाची नोट तुम्हाला बनवू शकते करोडपती
रोज व्यवहारांमध्ये आपल्याकडे अनेक नोटा येतात आणि जातात. आपण दुकानदाराला नोट देतो आणि तो बँकेत जावून जमा करतो.
जिओची मोठी ऑफर: दररोज १ जीबी डेटा फ्री
रिलायंस जिओने पुन्हा एकदा नवीन ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना रोज १ जीबी डेटा मिळणार आहे. यामध्ये अनलिमिटेड एसएमएस देखील मिळणार आहे.
दिव्यांगांना प्रवासासाठी सक्षम करणे : सोपं नाहीये, पण शक्य आहे
3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन होक आहे, त्यानिमित्ताने आढावा घ्यायचा झाल्यास, दिव्यांगाना भारतात जास्तीत जास्त सुलभ प्रकारे वावरता यावे, यासाठी विविध उपक्रमांचे योगदान मिळणे गरजेचे आहे. दिव्यांगासाठी पर्यटनाचे अनेबल ट्रॅव्हल, हे ठोस व पहिले व्यासपीठ भारतात साकरणारे तज्ज्ञ देबोलिन सेन यांनी हा लेख लिहिला आहे.