नेपाळमध्ये पुन्हा डाव्या पक्षांचं सरकार

नेपाळमध्ये पुन्हा डाव्या पक्षांचं सरकार

नेपाळमध्ये पुन्हा डाव्या पक्षांचं सरकार प्रस्थापित होत आहे. 

गोल्ड मेडल विजेती कांचनमालाच्या स्वागताकडे अधिकाऱ्यांची पाठ

गोल्ड मेडल विजेती कांचनमालाच्या स्वागताकडे अधिकाऱ्यांची पाठ

आंतरराष्ट्रीय पातलीवर गोल्ड मेडल पटकावून मायदेशी परतलेली पॅरा स्विमर कांचनमालाच्या स्वागताला एकही क्रीडा अधिकारी उपस्थित नव्हता.

अभिनेत्री झायरा वसिमची छेड काढणा-याला अखेर अटक

अभिनेत्री झायरा वसिमची छेड काढणा-याला अखेर अटक

दंगल सिनेमा फेम अभिनेत्री झायरा वसिमची छेड काढणा-याला अखेर अटक करण्यात आली आहे. 

अमित ठाकरे आणि मिताली बोरुडेचा झाला साखरपुडा

अमित ठाकरे आणि मिताली बोरुडेचा झाला साखरपुडा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित आणि प्रसिद्ध बाल रोगतज्ञ डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली यांचा आज साखरपुडा झाला.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार झी मीडियानं केला उघड

वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार झी मीडियानं केला उघड

झी मीडियानं कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील वनविभागाच्या ४ कोटी वृक्षलागवडीमध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराची बातमी पुराव्यानिशी दाखवली.

जत नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर'

जत नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर'

सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. जतमध्ये ६८ टक्केहुन अधिक मतदान झालं आहे.

अमितचा साखरपुडा, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीकडे अनेकांचं लक्ष

अमितचा साखरपुडा, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीकडे अनेकांचं लक्ष

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित आणि प्रसिद्ध बाल रोगतज्ञ डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली यांचा आज साखरपुडा होणार आहे.

नागपूर अधिवेशनात मांडली जाणार १९ विधेयकं

नागपूर अधिवेशनात मांडली जाणार १९ विधेयकं

राज्याच्या नागपूर अधिवेशनात १९ विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरु होतं आहे. शेतक-यांच्या मुद्यावरुन हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी गुजरातमध्ये जोरदार प्रचार

दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी गुजरातमध्ये जोरदार प्रचार

गुजरात विधानसभा निवणुकीच्या दुस-या टप्प्यातील प्रचाराला अखेरचे दोन दिवस शिल्लक आहेत. दुस-या टप्प्यात मध्य आणि उत्तर गुजरातमधल्या 93 जागांसाठी जोरात प्रचार सुरू आहे.