मेघालयमध्ये सरकार स्थापनेसाठी काँग्रेसचा दावा, भाजपकडूनही प्रयत्न सुरु

मेघालयमध्ये सरकार स्थापनेसाठी काँग्रेसचा दावा, भाजपकडूनही प्रयत्न सुरु

त्रिपुरा आणि नगालँडमध्ये पराभव झाल्यानंतर काँग्रेस मेघालयमध्ये सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केला आहे. 

नवा टॅटू बनवण्यासाठी मुंबईला पोहोचला विराट, फोटो व्हायरल

नवा टॅटू बनवण्यासाठी मुंबईला पोहोचला विराट, फोटो व्हायरल

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला टॅटू बनवणं आवडतं. दक्षिण आफ्रिका दौरा संपल्यानंतर मायदेशी परतलेल्या कोहलीने आणखी एक नवीन टॅटू बनवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

या अभिनेत्यासोबत काम करायला घाबरायची श्रीदेवी

या अभिनेत्यासोबत काम करायला घाबरायची श्रीदेवी

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईमध्ये निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बरीच कारणं पुढे आली.

स्टेट बँक ऑफ इंडियाची ग्राहकांना खूशखबर, व्याजदरात वाढ

स्टेट बँक ऑफ इंडियाची ग्राहकांना खूशखबर, व्याजदरात वाढ

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी खूशखबरी दिली आहे.

श्रीदेवींचं अंत्यदर्शन घेऊन अभिनेत्री विद्या बालनला अश्रू झाले अनावर

श्रीदेवींचं अंत्यदर्शन घेऊन अभिनेत्री विद्या बालनला अश्रू झाले अनावर

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा शेवटचा प्रवास सुरु झाला आहे. श्रीदेवी यांचं पार्थिव अत्यंदर्शनासाठी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आलं होतं. 

विराट आणि सचिनला या भारतीय खेळाडूनं टाकलं मागे

विराट आणि सचिनला या भारतीय खेळाडूनं टाकलं मागे

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली प्रत्येक सामन्यात जरी काहीना काही रेकॉर्ड बनवत असला तरी त्याचा रेकॉर्ड मात्र एका खेळाडूने मोडला आहे.

शिवसेना, टीडीपी आधी हा पक्ष पडला एनडीएतून बाहेर

शिवसेना, टीडीपी आधी हा पक्ष पडला एनडीएतून बाहेर

शिवसेना आणि चंद्रबाबू नायडू हे एनडीएमधून बाहेर पडणार अशा चर्चा असतांनाच त्याआधी एक वेगळेच नेते एनडीएममधून बाहेर पडले आहेत. 

श्रीदेवींच्या निधनामुळे यावर्षी वाढदिवस नाही साजरा करणार ही अभिनेत्री

श्रीदेवींच्या निधनामुळे यावर्षी वाढदिवस नाही साजरा करणार ही अभिनेत्री

  बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेकांना धक्का बसला आहे.

पाणी संकटावर मात करण्यासाठी इतक्या लाखांची मदत

पाणी संकटावर मात करण्यासाठी इतक्या लाखांची मदत

सध्या दक्षिण आफ्रिकेवर पाण्याचं संकट आहे. त्यामुळे पाण्याच्या बाटल्या पोहोचवण्यासाठी आणि बोअरवले खोदण्यासाठी भारतीय आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मदत दिली आहे.