Shailesh Musale

मुंबईत पाईपलाईन फुटल्याने गाड्या उडाल्या हवेत, व्हिडिओ व्हायरल

मुंबईत पाईपलाईन फुटल्याने गाड्या उडाल्या हवेत, व्हिडिओ व्हायरल

मुंबई किंवा इतर कुठल्याही शहरात जलवाहिनी फुटणं हे तसं नित्याचंच. पण मुंबईतल्या बोरीवलीतील चिकुवाडीत रविवारी फुटलेलं याच जलवाहिनीमुळे जे घडलं त्याची कुणी स्वप्नातही कल्पना करु शकणार नाही. 

यंदा शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या उशिरा लागणार

यंदा शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या उशिरा लागणार

यंदा उन्हाळ्याच्या सुटीत बाहेरगावी जाण्याचा विचार करत असाल किंवा तसा आराखडा आधीच तयार झाला असेल. तर त्याची पुरती वाट लागणार आहे.

भारतीय भाषांमुळे वाढणार इंटरनेट युजर - आयएएमएआय

भारतीय भाषांमुळे वाढणार इंटरनेट युजर - आयएएमएआय

इंटरनेटवर इंडिकचा वापर ठरवण्यामध्ये वय हा लक्षणीय घटक असल्याचे निष्कर्षांतून दिसून येते. शहरी भारतातील 45 वर्षे वयावरील अंदाजे 75% युजर व ग्रामीण भारतातील 45 वर्षे वयावरील अंदाजे 85% युजर इंडिकमध्ये इंटरनेट वापरतात.

ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडुला २ कोटींचं बक्षीस देणार हे राज्य

ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडुला २ कोटींचं बक्षीस देणार हे राज्य

बिहारच्या नितीश सरकारने राज्यातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने प्रतिभावान खेळाडूंनी ऑलंपिकमध्ये चांगली कामगिरी केल्यास २ कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. बिहार विधानपरिषदेमध्ये कला संस्कृती आणि युवा विभागाच्या बजेटवरुन वाद सुरु असतांना ही घोषणा करण्यात आली आहे.

नेहा धुपियाने राधिका आपटेला विचारला विचित्र प्रश्न...राधिकाने दिलं हटके उत्तर

नेहा धुपियाने राधिका आपटेला विचारला विचित्र प्रश्न...राधिकाने दिलं हटके उत्तर

पॅडमॅनची अभिनेत्री राधिका आपटे तिचा मित्रा बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत नेहा धुपियाचा शो बीएफएफ विद वोग्स या शोमध्ये आली होती. शोची होस्ट नेहा आणि राधिका यांच्योसोबतच राजकुमारने खूप मस्ती केली. नेहाने राधिकाला अनेक इंटरेस्टिंग प्रश्न विचारले. पण नेहाचा एक प्रश्न सगळ्यांच्याच भुवया उंचावणारा होता.

१ एप्रिलपासून इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये बदल, जाणून घ्या ते १० नियम

१ एप्रिलपासून इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये बदल, जाणून घ्या ते १० नियम

१ एप्रिल पासून चालू आर्थिक वर्षात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. नव्या नियमानुसार व्यवहार करतांना काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जाणून घ्या त्या १० गोष्टी

विराटला प्रपोज करणारी महिला खेळाडू झाली ट्रोल

विराटला प्रपोज करणारी महिला खेळाडू झाली ट्रोल

इंग्लंडची महिला क्रिकेटर डेनियल वॅटने भारतीय महिला किक्रेट टीमच्या विरोधात टी-20 सामन्यामध्ये 52 बॉलमध्ये शतक ठोकलं. या सामन्यात इंग्लंडचा ७ विकेटने विजय झाला. महिला टी-20 इंटरनॅशलमध्ये हे पहिलं सर्वात जलद शतक आहे. वॅटच्या या खेळीनंतर तिच्याच एका सह खेळाडूने तिला ट्रोल केलं.

५ नाही तर या ४ दिवशीच बँका राहणार बंद

५ नाही तर या ४ दिवशीच बँका राहणार बंद

५ दिवस बँका बंद राहतील असं गेल्या काही दिवसांपासून बोललं जात आहे. पण आता ५ नाही तर ४ दिवस बँका बंद राहणार आहेत. २९ ला महावीर जयंती, ३० ला गुड फ्रायडे तर ३१ ला शनिवारी बँका सुरु असणार आहेत. १ एप्रिलला रविवार असल्याने बँका बंद राहतील. २ एप्रिलला अॅन्यूअल क्लोजिंग असल्याने बँका बंद असणार आहेत.

३१ मार्चला संपणार जिओची प्राईम मेंबरशिप, पुढे काय होणार

३१ मार्चला संपणार जिओची प्राईम मेंबरशिप, पुढे काय होणार

रिलायंस जिओने सुरुवातीला फ्री सेवा देत धमाका केला होता. ६ महिने ही फ्री सेवा ग्राहकांना देण्यात आली होती त्यानंतर जिओने ९९ रुपयांची में लाँच केली होती. या मेंबरशिपची वॅलिडीटी १ वर्ष होती. जिओ प्राईम मेंबरशिपची सुरुवात १ एप्रिल २०१७ला झाली होती. १ मार्च २०१८ पर्यंत त्याची मुदत आहे. 

अमेरिकेचा पाकिस्तानला जोरदार झटका

अमेरिकेचा पाकिस्तानला जोरदार झटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पाकिस्तानला चांगलाच दणका दिला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे.