Akash Netke

'झेपत नसेल तर...'; पाच जणांचा बळी दिला म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना शिंदेंचे प्रत्युत्तर

'झेपत नसेल तर...'; पाच जणांचा बळी दिला म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना शिंदेंचे प्रत्युत्तर

Kalyan Loksabha : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.

फडणवीसांनी घरी जाऊन भेट घेतली अन्... सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या उद्योजकाचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा

फडणवीसांनी घरी जाऊन भेट घेतली अन्... सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या उद्योजकाचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा

Baramati Lok Sabha : राज्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

'पक्ष फोडण्यात शरद पवार मास्टर'; प्रवीण दरेकरांनी करुन दिली इतिहासाची आठवण

'पक्ष फोडण्यात शरद पवार मास्टर'; प्रवीण दरेकरांनी करुन दिली इतिहासाची आठवण

Maharashtra Politics : गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण मोठ्या घडामोडींनी ढवळून निघालं आहे.

सुप्रीम कोर्टात व्हिस्की पे चर्चा! चंद्रचूड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना वकिलाची अजब कबुली; पिकला एकच हशा

सुप्रीम कोर्टात व्हिस्की पे चर्चा! चंद्रचूड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना वकिलाची अजब कबुली; पिकला एकच हशा

Supreme Court : सर्वोच्च न्यायलयात मंगळवारी एका सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि एका वकिलामध्ये मजेदार संवाद पाहायला मिळाला.

'...तर पाकिस्तानात घुसून मारु'; राजनाथ सिंहांनी स्पष्ट केली भारताची भूमिका

'...तर पाकिस्तानात घुसून मारु'; राजनाथ सिंहांनी स्पष्ट केली भारताची भूमिका

Rajnath Singh : देशात लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु असतानाच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे.

संधी चालून आली आहे, मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा; शहीद पत्नीला न्याय देण्यावरुन मुंबई हायकोर्टाचे निर्देश

संधी चालून आली आहे, मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा; शहीद पत्नीला न्याय देण्यावरुन मुंबई हायकोर्टाचे निर्देश

Major Anuj Sood: भारतीय सैन्यातील शहीद मेजरच्या पत्नीला दिलासा देण्याबाबतच्या निर्णयात झालेल्या विलंबावर मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

सांगलीनंतर भिवंडीत काँग्रेसचा गेम; बाळ्यामामांना रिंगणात उतरवल्याने बंडखोरीची शक्यता

सांगलीनंतर भिवंडीत काँग्रेसचा गेम; बाळ्यामामांना रिंगणात उतरवल्याने बंडखोरीची शक्यता

Bhiwandi Lok Sabha : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे.

'मला तरी सध्याची परिस्थिती...'; राजकारणावर सई ताम्हणकरचं रोखठोक मत

'मला तरी सध्याची परिस्थिती...'; राजकारणावर सई ताम्हणकरचं रोखठोक मत

कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी : मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री म्हणून ओळख असलेली सई ताम्हणकर ही नेहमीच तिच्या लुकमुळे चर्चेत असते.

धाराशिवमध्ये दिर-भावजय लढत!  राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार भाजप आमदाराची पत्नी

धाराशिवमध्ये दिर-भावजय लढत! राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार भाजप आमदाराची पत्नी

Dharashiv Loksabha : धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा तिढा अखेर सुटला आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धाराशिवची जागा मिळाली आहे.