Akash Netke

3 कोटी घरं, स्वस्त स्वयंपाकाचा गॅस अन्... लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा घोषणांचा पाऊस

3 कोटी घरं, स्वस्त स्वयंपाकाचा गॅस अन्... लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा घोषणांचा पाऊस

BJP Manifesto Release : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

नवी मुंबई : पोहणं शिकण्यासाठी गेलेल्या 17 वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

नवी मुंबई : पोहणं शिकण्यासाठी गेलेल्या 17 वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागताच विद्यार्थ्यांनी जलतरण तलांवाकडे धाव घेतली आहे.

VIDEO : शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ म्हटल्याने सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

VIDEO : शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ म्हटल्याने सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

Baramati Loksabha : महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबियांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दिवसेंदिवस रंजक होत चालली आहे.

कोर्टाच्या निर्यणानंतरही मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं - राज ठाकरे

कोर्टाच्या निर्यणानंतरही मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं - राज ठाकरे

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

'काँग्रेससारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही'; BJP नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

'काँग्रेससारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही'; BJP नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

सरफराज मुसा सनदी, झी मीडिया, सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे.

'नाना पटोले किती बैठकीला होते तपासा'; मविआच्या जागावाटपावर वर्षा गायकवाड नाराजी

'नाना पटोले किती बैठकीला होते तपासा'; मविआच्या जागावाटपावर वर्षा गायकवाड नाराजी

Varsha Gaikwad: राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर गुढीपाढव्याच्या दिवशी जाहीर करण्यात आला.

बस उलटल्याने 6 विद्यार्थ्यांचा भीषण मृत्यू; सुट्टीच्या दिवशीही सुरु होती शाळा

बस उलटल्याने 6 विद्यार्थ्यांचा भीषण मृत्यू; सुट्टीच्या दिवशीही सुरु होती शाळा

Haryana Accident : हरियाणामधून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील कनिना शहरात शाळेची बस उलटली आहे.

मोठी बातमी! हार्दिक पांड्याच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक; 4.3 कोटींची हेराफेरी

मोठी बातमी! हार्दिक पांड्याच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक; 4.3 कोटींची हेराफेरी

Mumbai Police : आयपीएलचे सामने सुरु असतानाच मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला मोठा धक्का बसला आहे.

नागपूर : सिगरेट ओढताना व्हिडीओ काढल्याने संतापली तरुणी; मित्राच्या मदतीने केली तरुणाची हत्या

नागपूर : सिगरेट ओढताना व्हिडीओ काढल्याने संतापली तरुणी; मित्राच्या मदतीने केली तरुणाची हत्या

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपुरात पुन्हा एकदा हत्याचं सत्र सुरु झाल्याचं पाहायला मिळतं आहे.

'गद्दारांना आम्ही मदत करणार नाही'; राजू पाटलांचा इशारा नक्की कोणाला?

'गद्दारांना आम्ही मदत करणार नाही'; राजू पाटलांचा इशारा नक्की कोणाला?

आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारासंघातल्या निवडणुकीच्या लढाईकडे सर्वांचेच लक्ष आहे.