Akash Netke

वांद्रे वरळी सी लिंकवरुन प्रवास महागला; 1 एप्रिलपासून द्यावे लागणार इतके पैसे

वांद्रे वरळी सी लिंकवरुन प्रवास महागला; 1 एप्रिलपासून द्यावे लागणार इतके पैसे

मनोज कुळकर्णी, झी मीडिया, मुंबई : मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंक म्हणजेच राजीव गांधी वांद्रे-वरळी सागरी सेतूवर 1 एप्रिल पासून टोल वाढ करण्यात येणार आहे.

मुंबई ते पुणे, नाशिक, शिर्डी टॅक्सी प्रवास महागला; आता इतकं द्यावं लागणार भाडे

मुंबई ते पुणे, नाशिक, शिर्डी टॅक्सी प्रवास महागला; आता इतकं द्यावं लागणार भाडे

Mumbai News : मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी प्रवास करणाऱ्यांच्या प्रवाशांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे. कारण या मार्गावरील टॅक्सी किंवा कॅबच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

'जेलमध्ये जाण्यापेक्षा...'; प्रफुल्ल पटेलांच्या क्लिनचिटवर शरद पवारांचे सूचक विधान

'जेलमध्ये जाण्यापेक्षा...'; प्रफुल्ल पटेलांच्या क्लिनचिटवर शरद पवारांचे सूचक विधान

Sharad Pawar on Praful Patel Cleanchit : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल् पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाचा पत्नी नताशाला फटका; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाचा पत्नी नताशाला फटका; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Hardik Pandya's Wife Natasa Stankovic: मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे आल्यापासून तो टिकेचा धनी बनला आहे.

840 कोटींच्या विमान खरेदी घोटाळ्यातून प्रफुल्ल पटेलांना 'क्लिन चीट'; CBI म्हणे, 'पुरावाच नाही'

840 कोटींच्या विमान खरेदी घोटाळ्यातून प्रफुल्ल पटेलांना 'क्लिन चीट'; CBI म्हणे, 'पुरावाच नाही'

Praful Patel : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांना सीबीआयनं क्लीनचीट दिली आहे. त्यामुळं पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

'अजून किती खोटं बोलणार'; प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

'अजून किती खोटं बोलणार'; प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

Prakash Ambedkar on Sanjay Raut : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरही महाविकास आघाडीतील जागा वाटप अद्याप रखडलं आहे. मतदारसंघावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे.

रोहित पवारांचं सुनेत्रा पवारांना प्रत्युत्तर; श्रीकृष्णाचाच संदर्भ देत म्हणाले 'काकींना...'

रोहित पवारांचं सुनेत्रा पवारांना प्रत्युत्तर; श्रीकृष्णाचाच संदर्भ देत म्हणाले 'काकींना...'

Baramti Loksabha : बारामती लोकसभा निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याचे म्हटलं जात आहे.

'अजिबात चालणार नाही'; राज ठाकरेंकडे शिवसेनेचे नेतृत्व देण्याला शिंदे गटाचा विरोध

'अजिबात चालणार नाही'; राज ठाकरेंकडे शिवसेनेचे नेतृत्व देण्याला शिंदे गटाचा विरोध

Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत महायुतीची जोरदार चर्चा सुरु आहे.

'हल्ल्याची गरज नाही, पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येणार'; राजनाथ सिंहांचे मोठं विधान

'हल्ल्याची गरज नाही, पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येणार'; राजनाथ सिंहांचे मोठं विधान

Defence Minister Rajnath Singh : लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच विविध राजकीय पक्षांकडून घोषणा करण्यात येत आहे.

उज्जैनच्या महाकाल मंदिरात मोठा अपघात; भस्म आरतीवेळी आग लागल्याने 13 जण जखमी

उज्जैनच्या महाकाल मंदिरात मोठा अपघात; भस्म आरतीवेळी आग लागल्याने 13 जण जखमी

Ujjain Mahakal temple : मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भीषण अपघात झालाय.