दक्षता ठसाळे-घोसाळकर
तुमचं मुल पण तुम्हाला विचारतं,'तुम्ही Sad आहात का?' मुलांच्या या प्रश्नाचा पालकांनी नक्कीच विचार करायला हवा?
फार्ट करणे किंवा वायू उत्सर्जन या शब्दांचा उच्चार करताना देखील लोकं दोन वेळा विचार करतात. अशावेळी चारचौघात पादणे हा खूप मोठा गुन्हा समजला जातो. अशावेळी लोक आवाज न करता पादण्याचा प्रयत्न करतात.
सोन्या-चांदीच्या भावात भविष्यात वाढ दिसून येत आहे. आज दोन्हीच्या फ्युचर्स किमती झपाट्याने उघडल्या. यासह, आज सोन्याच्या फ्युचर्स किमतीने 77,565 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली.
आपली त्वचा चमकदार आणि त्यावर कोणतेही डाग नसावेत अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. यासाठी लोक विविध प्रकारचे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात आणि महागडे ब्युटी ट्रीटमेंटही करून घेतात.
बँक कर्मचाऱ्यांकडून 5 दिवस कामाच्या दिवसांची मागणी केली जात होती. आतापर्यंत सरकारने कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य केलेली नाही, मात्र या वर्षअखेरीस सरकार ही मागणी पूर्ण करेल, अशी अपेक्षा आहे.
God Of Marriage : जपानच्या होक्काइडो प्रांतात राहणारा 36 वर्षीय रयुता वतनाबेने एक अतिशय विचित्र स्वप्न पाहिलं. त्याच्या चार पत्नी, दोन दोन प्रेमिका असतील.
Argument Over Sharing Pizza: लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच जण चवीने पिझ्झा खातात. पण नुकताच या पिझ्झावरुन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मेटाने 24 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं आहे. या कर्मचाऱ्यांनी फूड वाऊचरचा चुकीचा वापर केल्याप्रकरणी यांच्यावर ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे.
Maharashtra Weather Update : संपूर्ण देशातून पावसाने माघार घेतली असली तरीही महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे.