तेजश्री गायकवाड
How to make Dry Garlic Chutney: आपल्या जेवणाची चव अजून वाढवण्यासाठी आवर्जून चटणी खाल्ली जाते. ही चटणी भारतीय जेवणाचा एक महत्वाचा भाग आहे. याचे अनके फायदेही आहेत.
Ranji Trophy: भारतीय टीमचा स्टार खेळाडू विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. कोहली लवकरच रणजी ट्रॉफी सामना खेळताना दिसणार आहे.
Mumbai squad for Ranji Trophy: अलीकडेच रणजी करंडक स्पर्धेसाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली असून. या संघात रोहित आणि यशस्वीचाही समावेश करण्यात आला आहे.
Rinku Singh and Priya Saroj: टीम इंडियाचा धाकड बल्लेबाज रिंकू सिंग आता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
Salacia plant roots: ओडिशाच्या भितरकनिका राष्ट्रीय उद्यानातील औषधी वनस्पती चोरीला गेल्याने चार जणांना अटक करण्यात आले आहे.
Arrest warrant against Shakib Al Hasan: बांगलादेश संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन (shakib al hasan) मागे एक झालं की एक गोष्ट येत आहे. त्याचा त्रास कमी होताना दिसत नाही.
Bangladeshi Spectators Insulted Litton Das: एका सामान्य दरम्यान धक्कादायक प्रकार घडल्याचे बघायला मिळाले.
Rishabh Pant ODI Stats: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा शनिवारी झाली. संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी शनिवारी (18 जानेवारी) ही घोषणा केली.
The Chenab Rail Bridge in Jammu and Kashmir: देशातील अभियांत्रिकीचे सर्वात मोठे उदाहरण बघायचे असेल तर तुम्ही आवर्जून चिनाब रेल्वे ब्रिज बघायला जायला हवं.
Yograj Singh: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतेच टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी नवी पॉलिसी लागू केली आहे. या पॉलिसीमध्ये अनेक कठोर नियम आहेत.