तेजश्री गायकवाड
गेल्या वर्षी पाटणा संघाने पलटणला दुसऱ्या लढतीत बरोबरीत रोखले होते. त्यापूर्वी पहिल्या लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
How to Make Tomato Chutney: टोमॅटो भारतीय स्वयंपाक घरातील प्राण आहे. अनेक पदार्थ टोमॅटोशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पण तुम्ही कधी टोमॅटोची चटणी खाल्ली आहे का?
Viral Video: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांच्या आगामी निवडणुकांसाठी प्रचार करत आहेत.
ऑटो, ट्रक किंवा बसच्या मागे अनेक प्रकारच्या जाहिराती, मजेदार शायरी, कोट्स तुम्ही पाहिल्या असतील. जी झटकन आपले लक्ष वेधून घेते.
How to make Gulab Jamun: कोणत्याही सणात गोड पदार्थ तर पाहिजेच. मिठाई शिवाय सण साजरा होतंच नाही. आता भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण येत आहे.
Cleaning With Salt: आपल्या जेवणात मिठाचे फार महत्त्व आहे. मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही.
न्यूझीलंडने शेवटच्या दिवशी भारताचा चमत्कार करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. पहिली कसोटी आठ गडी राखून जिंकून न्यूझीलंडने 36 वर्षांनंतर भारतीय भूमीवर विजय मिळवला.
बेंगळुरू येथे रविवारी झालेल्या पहिल्या कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला.
Madhya Pradesh news: तुम्ही आजवर वेगवेगळ्या प्रकारची निदर्शने, मोर्चे पाहिले असतील. आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी मोर्चे काढले जातात.
Rohit Sharma Forget the Way to the Ground: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे.