World News

'तुमच्या कारएवढं माझ्या आईचं घर आहे'; मोदी असं ओबामांना का म्हणाले होते? जाणून घ्या 'त्या' रंजक संवादाबद्दल

'तुमच्या कारएवढं माझ्या आईचं घर आहे'; मोदी असं ओबामांना का म्हणाले होते? जाणून घ्या 'त्या' रंजक संवादाबद्दल

PM Modi Barak Obama : मोदी- ओबामा यांच्यातील 10 वर्षांपूर्वीचा संवाद अखेर समोर; 10 मिनिटांच्या प्रवासात नेमकं काय घडलेलं? दोन मोठ्या नेत्यांचं बोलणं जगासमोर...   

Sep 23, 2024, 10:44 AM IST
बाईsss काय प्रकार! स्काय डायव्हिंगच्या आधी महिलेने केला मेकअप... व्हिडिओ तुफान व्हायरल

बाईsss काय प्रकार! स्काय डायव्हिंगच्या आधी महिलेने केला मेकअप... व्हिडिओ तुफान व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला स्काय डायव्हिंग करताना दिसत आहे. पण स्काय डायव्हिग करण्याआधीच ही महिला चक्क विमानाच्या दरवाजात उभं राहून ओठांना लिपस्टिक लावताना दिसत आहे.

Sep 21, 2024, 04:47 PM IST
दया कुछ तो गडबड है! प्राणी संग्रहालयात अचानक भूंकू लागला पांडा, सर्वात मोठा घोटाळा उघड

दया कुछ तो गडबड है! प्राणी संग्रहालयात अचानक भूंकू लागला पांडा, सर्वात मोठा घोटाळा उघड

Panda Video : प्राणी संग्रहालयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत लोकं पैसे देऊन पांडा बघण्यासाठी आलेले दिसतायत. पण अचानक हा पांडा भूंकू लागतो. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राणी संग्रहालयावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जाऊ लागली आहे. 

Sep 21, 2024, 03:40 PM IST
58 सहकाऱ्यांबरोबर S*x, 71 कोटी लाच अन् बॅगेत कायम कंडोम; 'ती' अधिकारी अटकेत

58 सहकाऱ्यांबरोबर S*x, 71 कोटी लाच अन् बॅगेत कायम कंडोम; 'ती' अधिकारी अटकेत

Female Official Case: महिला सरकारी अधिकाऱ्यासंदर्भातील धक्कादायक तपशील समोर आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला असून पूर्वी या महिलेने केलेला एक खुलासा सध्या चर्चेत आहे.

Sep 21, 2024, 09:58 AM IST
सहा वर्षांपासून गळत होतं नाक, सर्दी समजून तरुणाने केलं दुर्लक्ष; MRI केल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली

सहा वर्षांपासून गळत होतं नाक, सर्दी समजून तरुणाने केलं दुर्लक्ष; MRI केल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली

गेल्या 6 वर्षांपासून नाक गळत असताना तरुणाने सर्दी असल्याचं समजत त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली असता ही सर्दी नव्हे तर मेंदूतून होणारं लीकेज होतं हे उघड झालं आणि तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली.   

Sep 20, 2024, 08:07 PM IST
'अंतर्वस्रं अशी परिधान करा जी...'; विमान कंपनीचा एअर होस्टेसला आदेश! जगभर 'त्या' 2 पानांची चर्चा

'अंतर्वस्रं अशी परिधान करा जी...'; विमान कंपनीचा एअर होस्टेसला आदेश! जगभर 'त्या' 2 पानांची चर्चा

Airlines Memo Mention Proper Undergarments: या जगप्रसिद्ध विमान कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या सूचनांची यादी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. असं काय काय म्हटलं आहे या सूचनांमध्ये जाणून घेऊयात...

Sep 20, 2024, 04:14 PM IST
मोठी बातमी! पृथ्वीचा 'दुसरा चंद्र' सापडला; मात्र 56 दिवसच दिसणार, कारण...

मोठी बातमी! पृथ्वीचा 'दुसरा चंद्र' सापडला; मात्र 56 दिवसच दिसणार, कारण...

Earth Second Moon Everything You Need To Know: पृथ्वीला एक नैसर्गिक चंद्र असतानाच आता दुसऱ्या नैसर्गिक चंद्राचाही शोध लागला असून त्याबद्दलची रंजक माहिती समोर आली आहे. 

Sep 20, 2024, 12:05 PM IST
Good News! पुरुषांनाही मिळणार 6 महिन्यांची भरपगारी Paternity Leave; ऐतिहासिक निर्णय

Good News! पुरुषांनाही मिळणार 6 महिन्यांची भरपगारी Paternity Leave; ऐतिहासिक निर्णय

This Company Give Equal Paid Paternity Leave For Father: कंपनीने घेतलेला हा निर्णय एका सर्वेक्षणाच्या आधारे घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. कंपनी आता महिलाइतकीच पालकत्व रजा पुरुषांना देणार आहे.

Sep 19, 2024, 01:41 PM IST
पृथ्वीवरुन चंद्रावर जाण्यासाठी सुपर कनेक्टेड हायवे; जगातील आजपर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट

पृथ्वीवरुन चंद्रावर जाण्यासाठी सुपर कनेक्टेड हायवे; जगातील आजपर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट

पृथ्वीवरुन चंद्रावर जाण्यासाठी सुपर हायवे बांधला जाणार आहे. 

Sep 18, 2024, 11:02 PM IST
जगातला सर्वात लांब महामार्ग, 30000 किमी पर्यंत एकही यू-टर्न नाही... 14 देशांचा होतो प्रवास

जगातला सर्वात लांब महामार्ग, 30000 किमी पर्यंत एकही यू-टर्न नाही... 14 देशांचा होतो प्रवास

Longest Highway : अनेक देशात राष्ट्रीय महामार्ग असतात जे लांबच लांब असतात. पण जगात असा एक रस्ता आहे जो तब्बल तीस हजार किलोमीटरचा आहे. विशेष म्हणजे या रस्त्याला कुठेही यू-टर्न नाही. या रस्त्यावरुन एकदा प्रवास सुरु केला की अनेक दिवस प्रवास सुरुच राहातो.

Sep 18, 2024, 08:51 PM IST
रोज Unknown नंबरवरुन तिला यायचे 100 Calls! पतीच कॉल करत असल्याचं उघड; कारण ऐकून पोलीस थक्क

रोज Unknown नंबरवरुन तिला यायचे 100 Calls! पतीच कॉल करत असल्याचं उघड; कारण ऐकून पोलीस थक्क

Man Calling Wife More Than 100 Times A Day: या महिलेला दिवसभरातून 100 हून अधिक वेळा ब्लँक कॉल यायचे. तिने फोन उचलल्यावर समोरुन कोणीच काही बोलायचं नाही. अनेक आठवडे सुरु असलेल्या या प्रकाराचा भांडाफोड झाला तेव्हा या महिलेला धक्काच बसला. नेमकं घडलं काय जाणून घेऊयात...

Sep 18, 2024, 05:49 PM IST
बाथरुमपर्यंतही असतात बॉडीगार्ड्स, जगातील सर्वात श्रीमंत Elon Musk यांची सुरक्षा कशी आहे?

बाथरुमपर्यंतही असतात बॉडीगार्ड्स, जगातील सर्वात श्रीमंत Elon Musk यांची सुरक्षा कशी आहे?

Elon Musk Security : जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत एलन मस्क यांचं नाव अव्वल स्थानावर आहे. मस्क यांची सुरक्षा व्यवस्थाही जगातील सर्वात तगडी सुरक्षा व्यवस्था मानली जाते. जाणून घेऊन त्यांची सुरक्षा व्यवस्था कशी असते आणि त्यावर किती खर्च होतो.

Sep 18, 2024, 05:25 PM IST
Knowledge News : i आणि j च्या वर असणाऱ्या 'या' अनुस्वाराला काय म्हणतात? उत्तर कमाल आहे...

Knowledge News : i आणि j च्या वर असणाऱ्या 'या' अनुस्वाराला काय म्हणतात? उत्तर कमाल आहे...

Knowledge News : असं म्हणतात की लेखनाचेही काही नियम असतात. मग ती देवनारी भाषा असो किंवा साहेबांची इंग्रजी भाषा असो. तुम्हाला माहितीयेत का हे नियम?   

Sep 18, 2024, 12:14 PM IST
1 मेसेज, Beep आवाज अन्.. डबीएवढ्या पेजरने कसे घेतले 9 जीव? 'मोसाद स्टाइल' हल्ल्याची Inside Story

1 मेसेज, Beep आवाज अन्.. डबीएवढ्या पेजरने कसे घेतले 9 जीव? 'मोसाद स्टाइल' हल्ल्याची Inside Story

Pager Attack In Lebanon: लेबनानमध्ये नेमकं काय घडलं? कसं घडलं आणि कोणी घडवून आणला हा हल्ला? पाहा हल्ल्याची इनसाईड स्टोरी   

Sep 18, 2024, 09:58 AM IST
America's Got Talent मधील तरुणीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला; मृत्यूचं गूढ कायम

America's Got Talent मधील तरुणीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला; मृत्यूचं गूढ कायम

America Got Talent Girl Died: जगप्रसिद्ध 'अमेरिकाज गॉट टॅलेंट' या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर ती अल्पावधीत लोकप्रिय झाली होती. मात्र या कार्यक्रमात झळकल्यानंतर काही आठवड्यांत तिचा दुर्देवी अंत झाला आहे.

Sep 18, 2024, 09:25 AM IST
लेबनानमध्ये सीरिअल ब्लास्ट, खिशात ठेवलेल्या पेजरचे घडवले स्फोट... इराणच्या राजदूतासह 1000 हून अधिक जखमी

लेबनानमध्ये सीरिअल ब्लास्ट, खिशात ठेवलेल्या पेजरचे घडवले स्फोट... इराणच्या राजदूतासह 1000 हून अधिक जखमी

Lebanon Pagers Blast : सीरिअल ब्लास्टने लेबनान देश हादरला आहे. पेजर्स ब्लास्टमध्ये 1000 हून अधिक लोक जखमी झालेत. या जखमींमध्ये हिजबुल्लाचे सैनिक आणि डॉक्टरांचाही समावेश आहे. या भीषण घटनेत इराणचे राजदूत मोजितबा अमानी हे देखील जखमी झाले आहेत. इराणच्या मेहर वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

Sep 17, 2024, 08:56 PM IST
लैंगिक अत्याचार केल्यानंतर पीडितेला मेसेज करुन म्हणाला, 'I Love R*ping You, तुला जितकं हे...'

लैंगिक अत्याचार केल्यानंतर पीडितेला मेसेज करुन म्हणाला, 'I Love R*ping You, तुला जितकं हे...'

Serious Allegations Against Social Media Influencer: या प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्युएन्सरवर गंभीर आरोप करण्यात आले असून सध्या त्याला नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. दोन महिलांनी त्याच्यावर फारच धक्कादायक आरोप केलेत. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात...

Sep 17, 2024, 03:33 PM IST
चहा- जेवणाच्या ब्रेकमध्ये ठेवा शारीरिक संबंध;  राष्ट्रपतींचं अजब आवाहन, कारण काय?

चहा- जेवणाच्या ब्रेकमध्ये ठेवा शारीरिक संबंध; राष्ट्रपतींचं अजब आवाहन, कारण काय?

Russian Population : ऑफिसमध्ये चहा-कॉफी किंवा जेवणासाठी मिळणाऱ्या ब्रेकमध्ये कर्मचारी शारीरिक संबंध ठेऊ शकतात, असं आवाहन चक्क एका देशाच्या राष्ट्रपतीने केलंय. देशातील प्रजनन दर वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Sep 17, 2024, 02:16 PM IST
आम्हाला टोमणे देण्याआधी स्वतःचा इतिहास वाचा,  भारतानं सूचक शब्दांत इराणला दाखवला आरसा

आम्हाला टोमणे देण्याआधी स्वतःचा इतिहास वाचा, भारतानं सूचक शब्दांत इराणला दाखवला आरसा

भारतीय मुस्लिमांवर इराणची अजून एकदा टिप्पणी .इराणने परत एकदा चिथावणीखोर वक्तव्य केले , पण भारताकडून तसेच उत्तर सुद्धा मिळाले . 

Sep 17, 2024, 01:06 PM IST
'माणसी 28.70 लाख देतो आमचा देश सोडून मायदेशी परत जा'; 'या' देशाची भन्नाट ऑफर

'माणसी 28.70 लाख देतो आमचा देश सोडून मायदेशी परत जा'; 'या' देशाची भन्नाट ऑफर

Financial Help For Returing Own Country: या देशाने मागील काही वर्षांपासून वेगवेगळ्या देशांतून येणाऱ्या लोकांना आश्रय दिला आहे. हा देश याबाबतीत एकेकाळी जगातील आघाडीचा देश होता.

Sep 17, 2024, 10:28 AM IST