सोशल मीडियावर महिलेवर व्यंगात्मक शेरेबाजी, गुन्हा दाखल

कोणत्याही महिलेवर एखादी व्यंगात्मक शेरेबाजी करणं तेदेखील सोशल मीडियावर तुम्हाला महागात पडू शकतं. 

Updated: Nov 23, 2017, 08:05 PM IST
सोशल मीडियावर महिलेवर व्यंगात्मक शेरेबाजी, गुन्हा दाखल title=

मुंबई : कोणत्याही महिलेवर एखादी व्यंगात्मक शेरेबाजी करणं तेदेखील सोशल मीडियावर तुम्हाला महागात पडू शकतं. 

 शेरेबाजी करणं हा गुन्हा 

कारण कायद्यातील तरतूद पाहता एखाद्या महिलेवर शारीरिक शेरेबाजी करणं हा गुन्हा आहे. मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये असाच एक गुन्हा दाखल झालाय. 

महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा

सोशल मीडियावर महिलेवर केलेल्या शेरेबाजीमुळे एका व्यक्तीवर महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.