zee24taas

घरगुती काम टाळण्यासाठी पुरुष हे देतात कारणं

घरात काम करायचं म्हटलं तर अधिकाधिक पुरुष पळून जातात. पत्नीनं काही काम सांगितलं तर लगेच नवऱ्यांचा चेहरा उतरतो. 

Sep 1, 2015, 02:10 PM IST

प्रायव्हेट पार्टद्वारे पोटात लपवलं ड्रग्ज, महिलेला अटक

डॉक्टरांच्या एका टीमनं जेव्हा एका महिलेला तपासलं तेव्हा त्यांना धक्का बसला. गरोदर महिलेच्या पोटात अंमली पदार्थांचे एक दोन नाही तर तब्बल ४० पाकिटं सापडले. अधिक धक्कादायक म्हणजे महिलेनं आपल्या प्रायव्हेट पार्टद्वारे ही पाकिटं पोटात टाकली होती. ती गरोदर असल्याचं केवळ नाटक करत होती. संशय आला म्हणून पोलिसांनी तिला तपासलं तर हा धक्कादायक खुलासा झाला.

Sep 1, 2015, 01:15 PM IST

शेतकऱ्यांचा काढणार अपघाती विमा, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या कामाची बातमी... शेतामध्ये काम करतांना अनेकवेळा शेतकऱ्याचा अपघाती मुत्यू होतो. घरातील कर्ता पुरुष गेल्यानं शेतकरी कुटुंबावर अनेक अडचणी येतात. त्यामुळं राज्यातील एक कोटी ३५ लाख खातेदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं अपघाती विमा काढण्याचा निर्णय घेतलाय. 

Sep 1, 2015, 12:31 PM IST

गुड न्यूज: आता गॅस कनेक्शन मिळणार ऑनलाइन

आता नव्या गॅस कनेक्शनसाठी आता गॅस एजन्सीत जाऊन नंबर लावण्याची गरज नाही. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते ऑनलाईन गॅस कनेक्शन देण्याची सुविधा रविवारी सुरू करण्यात आलीय. या सुविधेसह आता २ किलोचं गॅससिलेंडरही आता ऑनलाइन मिळणार आहे. 

Sep 1, 2015, 11:58 AM IST

महत्त्वाची बातमी: आज वर्षातील शेवटची अंगारकी, पुढील वर्षी योग नाही!

गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थी दर महिन्यात येते, पण अंगारकीचा योग क्वचितच येतो. आज अंगारकी चतुर्थी आहे पण ती वर्षातली शेवटीच... यानंतर एकदम २०१७ मध्ये अंगारकी चतुर्थीचा योग आहे. २०१६मध्ये एकही अंगारक योग नाही. 

Sep 1, 2015, 11:30 AM IST

चार्जिंग दरम्यान वन प्लस वन स्मार्टफोनचा स्फोट

चीनची स्मार्टफोन कंपनी वन प्लस भारतीय बाजारात आपले पाय पसरू लागलीय. मात्र दिल्लीतील अंकुर दुगर यांच्यासाठी हा फोन जीवघेणा ठरू शकला असता. चार्जिंग करतांना त्यांच्या स्मार्टफोनचा स्फोट झाला, तेव्हा ते झोपलेले होते. 

Sep 1, 2015, 11:08 AM IST

Exclusive: इंद्राणीसोबत लग्न केलं नाही, शीना-मिखाईल माझीच मुलं - सिद्धार्थ दास

शीना बोरा हत्याप्रकरणात आतापर्यंत समोर न आलेले सिद्धार्थ दास आता पोलिसांसमोर आले आहेत. इंद्राणी मुखर्जीचा पहिला पती आणि शीना आणि मिखाईलचे वडील अशी त्यांची ओळख...

Sep 1, 2015, 10:48 AM IST

Important: इमर्जन्सी असतांना लॉक न उघडता स्मार्टफोनमध्ये अशी दिसेल माहिती

हा स्मार्टफोनचा जमाना आहे. आता जवळपास सगळ्यांकडेच स्मार्टफोन असतो. आपल्या फोनमधील वैयक्तिक बाबी इतरांनी बघू नये म्हणून आपण फोन विविध प्रकारच्या लॉक्स अॅपने लॉक केलेला असतो. पण एखादी दुर्घटना घडली तर...

Sep 1, 2015, 10:02 AM IST

'इंजेक्शन सायको'चा चेहरा उघड, महिलांना करायचा टार्गेट

आंध्र प्रदेशच्या पश्चिमी गोदावरी जिल्ह्यात सध्या एका 'इंजेक्शन सायको'ची दहशत पसरली आहे. ज्यानं एका आठवड्यात ११ महिलांना आपली शिकार बनवलंय. सोमवारी हैदराबाद पोलिसांनी पीडित महिलेच्या चौकशीच्या आधारावर आरोपीचं स्केच तयार केलंय.

Sep 1, 2015, 08:57 AM IST

ब्लॅकबेरीचा पहिला अँड्रॉइड स्लाइडर वेनिसचे फोटो आणि डिटेल्स लीक

ब्लॅकबेरी सध्या आपल्या पहिल्या अँड्रॉइड स्मार्टफोन वेनिसवर काम करतेय. मात्र नुकताच त्याचा फोटो लीक झालाय. आता या फोनचे काही फोटो आणि डिटेल्स सुद्धा लीक झाले आहेत.

Aug 31, 2015, 03:16 PM IST