... तर भारताला परिणाम भोगावे लागतील, पाकिस्तानची धमकी
एकीकडे पाकिस्तानकडून सीमारेषेवर कुरापती सुरु असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी भारताला धमकी दिलीय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास भारताला मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल.
Aug 31, 2015, 09:42 AM ISTइंद्राणीनं मिखाईलला मारण्यासाठी दिली होती सुपारी, कॉन्ट्रॅक्ट किलर अटकेत
शीना बोरा हत्याप्रकरणात आणखी एक खुलासा झालाय. इंद्राणी मुखर्जीनं आपला मुलगा मिखाईल बोराला मारण्यासाठी मुंबईतील एका कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारी दिली होती.
Aug 31, 2015, 09:18 AM ISTएअरटेल, आयडियानं पोस्ट पेड ग्राहकांना दिला झटका, डाटा प्लान महागला
भारती एअरटेल आणि आयडिया सेल्युलरनं दिल्लीत प्रीपेड ग्राहकांसाठी डाटा चार्जमधील दरवाढीनंतर आता पोस्ट पेड ग्राहकांवरही महागाईची कुऱ्हाड टाकलीय. आयडिया, एअरटेलनं डाटा प्लानमध्ये २० टक्क्यांनी वाढ केलीय. देशाची राजधानी दिल्लीतही ही दरवाढ लागू झालीय.
Aug 30, 2015, 03:31 PM ISTपंतप्रधान मोदींची प्रतिमा रुपयापेक्षाही खाली गेली - सोनिया गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2015, 03:06 PM ISTहार्ट अॅटॅकची भिती, जेवणानंतर प्या कोमट पाणी
कोमट पाणी शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. हार्ट अॅटॅकपासून गरम पाणी प्यायल्यानं फायदा मिळतो. चीन आणि जपानमध्ये तर जेवणासोबत गरम चहा पितात, पण थंड पाणी पिणं टाळतात.
Aug 30, 2015, 02:45 PM ISTविनोद कांबळीनं मारहाण केल्याचा मोलकरणीचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2015, 01:53 PM ISTसोन्याच्या किमतीत घसरण, आता २६,७०० रुपये प्रति १० ग्राम
कमकुवत आंतरराष्ट्रीय बाजार आणि सध्याच्या परिस्थितीत कमी झालेल्या दागिन्यांच्या विक्रीमुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत २७ हजारांहून २६,७०० वर आलीय. तब्बल ७२५ रुपयांची घसरण सोन्याच्या दरात झालीय.
Aug 30, 2015, 01:52 PM IST'ती' ड्रग्ज घ्यायची म्हणून कामावरून काढलं - विनोद कांबळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2015, 01:52 PM ISTभूसंपादन विधेयकासाठी पुन्हा अध्यादेश नाही- मोदी
Aug 30, 2015, 01:51 PM ISTबिहारला फसवण्याचं काम करतायेत मोदीजी - राबडी देवी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2015, 01:48 PM ISTमेडिकल, इंजिनीअरिंगसाठी आत एकच सीईटी, तावडेंचा निर्णय
इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि मेडिकल डिग्री अभ्याक्रमासाठीच्या विविध शाखांमध्ये प्रवेशांसाठी २०१५-१६ वर्षापासून राज्यात 'जेईई'ची अट रद्द करण्यात येणार असून, केवळ 'एमएच-सीईट' द्यावी लागणार आहे.
Aug 30, 2015, 12:33 PM ISTभूसंपादन विधेयकासाठी पुन्हा अध्यादेश नाही, नरेंद्र मोदींची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधला. गुजरातमधील हिंसेमुळं देशातील जनता अस्वस्थ असल्याचं मोदी म्हणाले.
Aug 30, 2015, 12:16 PM ISTपुढील वर्षी महिलांसाठी ट्विटरमध्ये नोकरीची संधी
मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर २०१६ साली आपलं टार्गेट ठरवत विविध पदांवर महिलांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. एका ट्विटर ब्लॉगवर वेगवेगळ्या टार्गेटची यादी त्यांनी शेअर केलीय.
Aug 30, 2015, 11:47 AM ISTअक्षय कुमारनं फेसबुकवर शेअर केला अतिशय विनोदी व्हिडिओ
अक्षय कुमारनं आपल्या फेसबुक पेजवर एक विनोदी व्हिडिओ शेअर केलाय. यात तो आपली बहिण अलकासोबत मस्ती करतांना दिसतोय.
Aug 30, 2015, 11:14 AM ISTशीना हत्या प्रकरण: कार सापडली, तीनही आरोपींना घटनास्थळी नेणार पोलीस
शीना बोरा गूढ हत्या प्रकरणात पोलिसांना शनिवारी त्या कारचा शोध लागला, ज्यात शीनाची हत्या केली गेली. तर दुसरीकडे रायगड पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी शीनाच्या अवशेषांवरून हत्या किंवा अपघाताचा गुन्हा का दाखल केला नाही, हा प्रश्न निर्माण झालाय.
Aug 30, 2015, 10:48 AM IST