झी २४ तास इको फ्रेंडली मंगलमूर्ती स्पर्धा

Updated: Sep 5, 2016, 11:22 AM IST
झी २४ तास इको फ्रेंडली मंगलमूर्ती स्पर्धा title=

मुंबई : झी २४ तासने यंदाही गणेश भक्तांसाठी इको फ्रेंडली स्पर्धा आयोजित केली आहेत. तुमच्या इको फ्रेंडली गणेशाचे फोटो पाठवून स्पर्धेत सहभागी व्हा.

झी २४ तास इको फ्रेंडली स्पर्धा

तुमच्या इको फ्रेंडली बाप्पाचे फोटो आम्हांला पाठवा तुमच्या बाप्पाचे फोटो टीव्हीवर दाखवू.

क्लिक करा - झी २४ तास इको फ्रेंडली स्पर्धा