'Zee 24 Taas' Investigation | मराठवाडयात दामदुपटीचा नवा स्कॅम, सर्वसामान्यांना 100 कोटींचा गंडा
Marathwada Scam Zee 24 Taas Investigation Report
Sep 3, 2023, 05:30 PM ISTएकनाथ खडसेंच्या लाडूतुलेनंतर गोंधळ, लाडू हिसकावून खाण्यासाठी तोबा गर्दी; 2 मिनिटात सर्व फस्त
Eknath Khadse Ladoo Comparison Program: लहान मुले, तरुण, म्हातारी माणसे सर्वजण आपले वय, सामाजिक भान विसरुन लाडूवर तुटून पडले होते. लाडूतुला झाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटांत सर्व लाडू होत्याचे नव्हते झाले.
Sep 3, 2023, 11:08 AM IST'24 Taas' Superfast | देशभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
24 Taas Superfast Superfast Check breaking news important events in Maharashtra in one click
Sep 3, 2023, 10:00 AM ISTआता आशिया चषकाचे सामने सार्वजनिकपणे पाहण्यावरही बंदी? पोलिसांनीच सांगितलं कारण
IND vs PAK Asia Cup: भारत-पाकिस्तानचा सामना असेल तर गल्ली, चौक, हॉटेल अशा सर्व ठिकाणी मोठ्या मोठ्या स्क्रिनवर हे सामने सार्वजनिकरित्या पाहिले जातात. तुम्हालादेखील असे सामने पाहण्याचा मोह आवरत नसेल तर थोडं थांबा. कारण यासाठी तुम्हाला आता पोलिसांची परवानगी आवश्यक असणार आहे.
Sep 3, 2023, 08:13 AM ISTवर्षाचे बाराही महिने फायद्यात चालणारे व्यवसाय
Businesses Idea: कपडे मनुष्याची गरज आहे. त्यामुळे हा व्यवसाय सतत सुरुच राहतो. मोबाईल भारतात सर्वात चांगला व्यवसाय आहे. यातून खूप चांगला फायदा मिळवू शकता. किराणा दुकानाची गरज कधीच संपत नाही. यातून महिन्याला 15 ते 20 हजारांची कमाई होते. पापडाचा व्यवसाय घरुनदेखील सुरु करता येईल. यात फायदाच फायदा आहे.
Sep 2, 2023, 05:52 PM ISTमोदी सरकारचा 'हा' निर्णय चीनला पडणार महागात! कसे होईल मोठे नुकसान? जाणून घ्या
Chinese glass Import: देशाअंतर्गत उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्या चीनी काचेच्या आयातीवर प्रति टन $ 243 पर्यंत अँटी-डंपिंग शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे.
Sep 2, 2023, 04:09 PM ISTGOVT Job: पदवीधरांनो, कॉम्प्युटर ऑपरेटिंग येतं? मुंबईत मिळेल 1 लाख पगाराची नोकरी
Mumbai Job: लेखाधिकारी II या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून वाणिज्य शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी. यासोबतच उमेदवारांना कॉम्प्युटर ऑपरेटिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
Sep 2, 2023, 10:39 AM IST'24 Taas' Superfast | देशभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
24 Taas Superfast Superfast Check breaking news important events in Maharashtra in one click
Sep 1, 2023, 09:55 AM ISTSchool Holidays: विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा! सप्टेंबरमध्ये 'इतके' दिवस शाळांना सुट्टी
Holidays In September 2023: विद्यार्थ्यांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन 19 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. यावेळी शाळांना गणेश चतुर्थी / विनायक चतुर्थीची सुट्टी मिळणार आहे.
Sep 1, 2023, 09:28 AM ISTमंत्रालय उडवून देण्याची धमकी, फोन करणाऱ्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायची इच्छा
Mantralaya Hoax Call: निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीने अहमदनगर येथून फोन केल्याचा प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या फोननंतर मंत्रालयात बॉम्ब शोधक दाखल झाले आहे.
Aug 31, 2023, 04:33 PM ISTIAS ची नोकरी सोडली; एका निर्णयाने बदलंल आयुष्य; आज संभाळतायत 2.60 लाख कोटींची कंपनी
RC Bhargava Success Story: मारुतीला खूप उंचीवर नेण्याचे श्रेय आर. सी. भार्गव यांना जाते. विशेष म्हणजे मारुती कंपनीला पुढे नेण्यासाठी आर. सी. भार्गव यांनी आयएएसची नोकरीही सोडली होती
Aug 31, 2023, 02:50 PM IST'पीटी टीचरने आम्हाला बॅड टच..' पुण्यात अवघ्या 10 वर्षाच्या विद्यार्थीनींनी केली शिक्षकाची पोलखोल
Pune PT teachers Bad Touch: पुण्यातील लोहगाव परिसरात असलेल्या केंद्रीय विद्यालयात शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीटी शिकवणाऱ्या शिक्षकानेच शाळेतील दोन विद्यार्थीनींचा विनयभंग केला.
Aug 31, 2023, 10:37 AM IST'24 Taas' Superfast | देशभरातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
24 Taas Superfast Check breaking news important events in Maharashtra in one click...
Aug 31, 2023, 09:55 AM ISTभारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये बंपर भरती, मुंबईत नोकरीसह 55 हजारपर्यंत पगार; ही संधी सोडू नका
BEL Mumbai Job: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत प्रोजेक्ट इंजिनीअरच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यात प्रोजेक्ट इंजिनीअर मॅकेनिकलच्या-1 च्या 17, प्रोजेक्ट इंजिनीअर इलेक्ट्रिकल-1 च्या 4, प्रोजेक्ट ऑफिसर-1 ची 1 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
Aug 31, 2023, 09:32 AM ISTMaharashtra Superfast | महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्या एका क्लिकवर
Maharashtra Superfast Check breaking news important events in Maharashtra in one click...
Aug 30, 2023, 02:30 PM IST