पहिल्या शोसाठी अवघे 5 रुपये मानधन घेणारे झाकीर हुसैन किती संपत्ती मागे सोडून गेले?
Zakir Hussain Net Worth: झाकीर हुसैन यांचं वयाच्या 73 वर्षी निधन झालं.
Dec 17, 2024, 03:17 PM ISTझाकीर हुसैन यांच्या मृत्यूचं कारण काय? पन्नाशीनंतर 'हा' आजार अतिशय सामान्य; सुरुवातीचे लक्षण महत्त्वाचे
Zakir Hussain Death Reason : रविवारी लोकप्रिय तबला वादत झाकीर हुसैन यांचे निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी झाकीर हुसैन यांच्या निधनाचे कारण ठरले इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस हा आजार. या आजाराचे सुरुवातीचे लक्षण काय?
Dec 16, 2024, 08:16 PM ISTझाकीर हुसैन यांच्या मृत्यूनंतर राज ठाकरे भावूक! म्हणाले, 'असं म्हणतात झाकीर हुसैन यांचे...'
Raj Thackeray Tribute To Zakir Hussain: मागील काही काळापासून गंभीर आजाराने ग्रासलेल्या झाकीर हुसैन यांच्या अमेरिकेमध्ये उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. राज ठाकरेंनी भावूक शब्दांमध्ये या महान तबलावादकाला श्रद्धांजली अर्पण केली आहे. नेमकं काय म्हणाले आहेत राज ठाकरे ते पाहूयात...
Dec 16, 2024, 11:37 AM ISTZakir Hussain Death: झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन
Zakir Husain Death: जगप्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Dec 15, 2024, 10:08 PM IST