youtube video

पोरांनो, वेळ गेली नाही...! आनंद महिंद्रांनी शेअर केली ट्रक ड्राईव्हरच्या संघर्षाची कहाणी, पाहा Video

Anand Mahindra Share video : सोशल मीडियावर आपली कला सादर करून लोकांचं मनोरंजन करणारे सोशल मीडिया स्टार्सची संख्या दिवसागणित वाढत चालली आहे. अशातच आनंद महिंद्रा यांनी एका ट्रक ड्राईव्हच्या (YouTuber truck driver) संघर्षाची कहाणी शेअर केलीये.

Apr 8, 2024, 07:32 PM IST

फुकटात वापरा Ad Free युट्यूब; मध्येच येणाऱ्या जाहिरातींची कटकट नको

Tech news Ad free YouTube : जगाच्या पाठीवर असणाऱ्या असंख्य विषयांवर भाष्य करत तितक्याच असंख्य व्हिडीओ या युट्यूबवर पाहता येतात. 

 

Mar 13, 2024, 12:43 PM IST

Year Ender 2023 : 2023 मध्ये YouTube वर सर्वाधिक पाहिलेले टॉप 10 व्हिडीओपैकी तुम्ही कुठले पाहिले?

Year Ender 2023 : या वर्षाला 2023 ला निरोप देण्यासाठी अवघ्ये काही दिवस राहिले आहेत. YouTube  हा असंख्य व्हिडीओचा खजिना आहे. पण यावर्षी म्हणजे 2023 मध्ये YouTube वर सर्वाधिक पाहिलेले टॉप 10 व्हिडीओ कुठले आहेत हे जाणून घ्याची उत्सुकता असेल ना? चला मग जाणून घेऊयात कुठले आहेत ते व्हिडीओ

Dec 4, 2023, 07:36 PM IST

Youtube वर सगळ्यात पहिला व्हिडिओ कोणी अपलोड केला? तुम्हाला उत्तर माहितीये का?

First Youtube Video: जगातील पहिला वाहिला युट्यूब व्हिडिओ कोणता, असा प्रश्न तुम्हाला पडलाय का. तर इथे पाहा जगातील पहिला युट्यूब व्हिडिओ

Aug 18, 2023, 01:39 PM IST

4 आठवडे YouTube वरुन ट्रेनिंग घेतले, नंतर आपल्याच वर्गमित्राला संपवले, कारण ऐकून पोलिसही सुन्न

Crime News In Marathi: एका विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गातील एका मुलाचा जीव घेतला आहे. इतकंच नव्हे तर जीव घेण्यासाठी त्यांने युट्यूबचा आधार घेतला होता. 

Aug 2, 2023, 11:30 AM IST

Crime News: Youtube वर Video पाहताय? तुमचं बँक खातं होईल रिकामं, अशी घ्या काळजी!

Cyber Crime News:  एआय सायबर सिक्युरिटी (AI Cyber Security) कंपनी क्लाउडसेकच्या (CloudSEK) संशोधकांच्या मते, यूट्यूब व्हिडिओद्वारे हल्ल्यांमध्ये 200 ते 300 टक्के वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

Mar 14, 2023, 07:34 PM IST

You Tube First Video : कोणी लावला युट्यूबचा शोध; तिथं पोस्ट करण्यात आलेला पहिला Video तुम्ही पाहिला?

आज मोबाईल हातात घेतला की, त्यामध्ये लगेचच आपला हात काही अॅप्स Open करण्यासाठी सर्रास जातो. यातलंच एक अॅप म्हणजे, YouTube. 

Dec 8, 2022, 02:59 PM IST

Yotube वर पाहिला ATM मशीन कापण्याचा व्हिडिओ, चोरी करायला गेले आणि असे फसले

चोरी करण्यासाठी चोरट्यांनी Youtube युक्ती शोधली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी पोलिसांच्या हाती लागलेच.

Nov 5, 2022, 11:33 PM IST

धक्कादायक! आईने दुर्लक्ष केलं, मुलीने युट्यूबवर Video पाहून केली स्वत:ची प्रसूती

युट्यूबवर व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलीने स्वतःची प्रसुती केल्याचा प्रकार पुण्यात समोर

 

Oct 17, 2022, 08:50 PM IST

मोदी सरकारचा आता Youtube चॅनेलवर सर्जिकल स्ट्राईक, धक्कादायक माहिती आली पुढे

मोदी सरकारने डिजीटल स्ट्राईक केला आहे. देशात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या Youtube चॅनेलवर कारवाई करण्यात आली आहे.

Sep 26, 2022, 06:20 PM IST

YouTube वर सतत येणाऱ्या Ads कशा बंद कराव्या? पाहा settings

Video साठी सर्वात लोकप्रिय असलेल्या Youtube वर मोठ्या प्रमाणावर Online Video उपलब्ध आहेत. मोफत असलेल्या Youtube वर जाहीराती मात्र खूप त्रासदायक ठरतात. खरंतर video मोफत दाखवत असताना जाहिरातीमधून मोठी उलाढाल केली जाते.

Sep 6, 2022, 10:02 AM IST

YouTube वर पहिल्यांदा अपलोड झालेला व्हिडीओ कोणता? पाहून व्हाल आश्चर्यचकीत

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात, परंतु त्यापैकी एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Jun 13, 2022, 12:20 PM IST

महिला यूट्यूबरकडून मुलासोबतचा असा व्हिडीओ शेअर, अकाउंट Delete करण्यापर्यंत आली वेळ

...या वेळेचा फायदा घेऊन व्हिडीओ बनवा आणि पोस्ट करावा असे तिने ठरवले.

Sep 17, 2021, 06:52 PM IST

होळीच्या आधीच फॅन्सने दिलं भाईजानला सरप्राईज, फॅन्सने बनवलेला 'राधे'चा ट्रेलर व्हायरल

या ट्रेलरमध्ये सलमान खानच्या वेगवेगळ्या झलक दाखवण्यात आल्या आहेत

Mar 26, 2021, 09:35 PM IST