Ad Free युट्यूब

फुकटात वापरा Ad Free युट्यूब; मध्येच येणाऱ्या जाहिरातींची कटकट नको

व्हिडीओ

Tech news Ad free YouTube : सर्वाधिक वापरातील व्हिडीओ स्ट्रीमिंग अॅप म्हणूनही या युट्यूबला अनेकांचीच पसंती. इथं तुम्हाला अगणित व्हिडीओ मोफत पाहता येतात.

जाहिराती

हल्ली मात्र हे व्हिडीओ पाहताना अडचण असते ती म्हणते अधेमधे येणाऱ्या आणि व्हिडीओ मध्येच थांबवणाऱ्या जाहिराती. तुम्हीही या Ads ना कंटाळला आहात?

Ad Blockers

अनेकजण या जाहिराती बंद करण्यासाठी Ad Blockers वापरतात. पण, त्याहूनही सोपी पद्धत तुम्हाला माहितीये?

Ad Free ब्राऊजर

व्हिडीओदरम्यान येणाऱ्या जाहिराती थांबवण्यासाठी तुम्ही Ad Free ब्राऊजर वापरू शकता. ब्राऊजरच्या यादीतून योग्य ब्राऊजर निवडून तुम्ही त्यात YouTube पाहू शकता.

Ad Block Setting

यासाठी ब्राऊजरमध्ये Ad Block Setting करा. ही सेटींग सुरु करताच तुम्हाला Ad Free युट्यूब पाहता येईल.

एक सेटिंग बदला...

थोडक्यात आता एक सेटिंग बदलून तुम्हाला युट्यूब व्हिडीओंमध्ये येणाऱ्या जाहिराती सहजपणे थांबवता येणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story