Youtube वर Video पाहून त्याने फुलवली चाफ्याची बाग! आता दर महिन्याला करतो 'इतकी' कमाई
Sucess Story: सामान्यपणे मोबाईलचा वापर हा टाइमपाससाठी केला जातो. मात्र ठाण्यातील एका तरुणाने युट्यूबवरुन शेतीला सुरुवात केली आहे.
Jan 8, 2025, 08:35 AM ISTPimpri | मैत्रिणीशी बोलणाऱ्या तरुणाला कारने चिरडलं, पिंपरी-चिंचवडमधली धक्कादायक घटना
Pimpri Young Man who was talking to Girlfriend was Crushed by a Car
May 28, 2024, 09:50 PM IST'माझ्या बायकोला माहेरुन परत आणा मगच...'; ट्रान्सफॉर्मरवर चढला तरुण, पोलीस आले अन्...
Man Climbs Electric Transformer For Wife: एक व्यक्ती विद्युत प्रवाह सुरु असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर चढल्याची माहिती मिळाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. तातडीने पोलिसांना यासंदर्भातील माहिती गावकऱ्यांनी दिली.
Mar 1, 2024, 10:28 AM ISTपतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेसोबत साधायचा जवळीक, शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या तरुणाला घडली अद्दल
Pune Crime: पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेसोबत जवळीक साधू पाहणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. हा तरुण महिलेच्या एकटेपणाचा फायदा घ्यायचा आणि तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करायचा. दरम्यान पीडित महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे.
Oct 10, 2023, 10:21 AM IST...अन् त्याने आग लागलेल्या बाईकवर बसून त्याच आगीतून सिगारेट पेटवली; समोर आलं विचित्र कारण
Man Seat On Bike That Caught Fire: ही रस्त्याच्या मधोमध जळत असलेली बाईक पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली असता त्या गर्दीतून एक तरुण पुढे आला आणि तो थेट या जळत असलेल्या बाईकच्या बॅकसीटवर बसला. हे पाहून उपस्थितांना धक्काच बसला.
Aug 6, 2023, 11:00 AM ISTआई जिवंत असताना तिच्याबद्दल नको ते सांगायचा; मनसे कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात असा धडा शिकवला की...
भावनिक कारणं सांगून गंडवणाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला आहे. कार्यकर्त्यांनी या तरुणाला चोप देत पोलिसांच्या स्वाधिन केले.
Jun 29, 2023, 11:27 PM IST
VIDEO : अजून एक सू - सू कांड, लिफ्टच्या बटणांवर केली लघुशंका, पुढे जे घडलं ते...
Viral Video : देशभरात विमानातील सू - सू कांड गाजतं असताना अजून एक लिफ्टमधील सू सू कांडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा किळसवाणा प्रकार पाहून नेटकरी हैराण झाले आहे.
Jan 16, 2023, 12:08 PM ISTवाचवा वाचवानंतर पुण्यात आणखी एक ड्रामा, भाऊ थेट रस्त्यावरच झोपला... पाहा Video
वाचवा वाचवानंतर सोशल मीडियावर आणखी एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, पाहा नेमकं काय झालं
Oct 17, 2022, 07:50 PM ISTपुण्यातील लॉजवर असं काय घडलं, तरुणीसमोरच त्याने ओढणीनं संपवलं जीवन
3 वर्षाचं प्रेम पण पण त्या गोष्टीमुळे तरूणाने लॉजवरच...
Oct 16, 2022, 11:48 PM IST
धक्कादायक! तो आता खेळताना दिसणार नाही, म्हणून त्याने स्वतःलाच आग लावली
फेडररच्या सामन्यातून एक माणूस कोर्टवर आला आणि त्याने मध्येच बसून स्वतःला पेटवून घेतलं.
Sep 24, 2022, 01:46 PM ISTबायकोला ASI सोबत नको त्या स्थितीत पाहिलं, त्यानंतर नवऱ्याने केलं असं काही...
Extra Marital Affairs : पत्नीला एएसआयसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. यानंतर पोलिसांनी त्याला मारहाण केली.
Sep 23, 2022, 05:39 PM ISTविकृतीचा कळस! तरूणाचा प्राण्यासोबत SEX, कोर्टाने ठोठावली इतक्या वर्षाची शिक्षा
सीसीटीव्ही व्हिडिओ, डीएनए चाचणीत आरोप सिद्ध, वाचा संपूर्ण प्रकरण
Jul 3, 2022, 07:05 PM ISTबाईक अपघातानंतर तरुण करु लागला विचित्र प्रकार, पाहून सर्वांनाच धक्का; पाहा व्हिडीओ
एका कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. ही धडक इतकी वेगवान होती की, दुचाकीस्वार रस्त्याच्या मधोमध पडला.
Jun 26, 2022, 05:54 PM ISTजिद्द, चिकाटी आणि मेहनत असावी तर अशी... हमालाच्या मुलाचा अभिमान वाटायलाच हवा
मनात जिद्द आणि कठोर मेहनत करायची तयारी असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते
May 18, 2022, 06:28 PM ISTVideo | तरुणाच्या प्रसंगावधानानं बचावले वृद्ध
The old couple was saved by the young man
Mar 23, 2022, 03:00 PM IST