yogesh kadam

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता !

Ramdas Kadam News : शिवसेना नेते रामदास कदम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या दोन मुलांच्या कंपनीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता पुढील सुनावणी आता 15 जूनला होणार आहे. 

Apr 25, 2023, 11:42 AM IST

Maharashtra Assembly Elections : कोकणात ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी, या नावांची चर्चा

Ratnagiri Assembly Elections : ठाकरे गटाचे आजही कोकणात वर्चस्व कायम आहे. स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ठाकरे गटाची सत्ता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकत चांगली आहे. मात्र, रत्नागिरी मतदारसंघाचा विचार केल्यास उदय सामंत यांचे वर्चस्व दिसून येत आहे. 

Apr 14, 2023, 01:19 PM IST

Maharastra Politics: शिंदे गटाच्या आमदाराचा अपघात, थेट बंगाली बाबाशी कनेक्शन? धक्कादायक ट्विस्ट!

Bangali baba connection: योगेश कदम त्यांच्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. कदम कुटुंबीयांनी घातपाताची शंका व्यक्त केल्याने मोठी खळबळ उडाल्याचं समोर आलं होतं.

Jan 8, 2023, 07:28 PM IST

MLA Yogesh Kadam Accident : आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात; टँकरची जोरदार धडक!

MLA Yogesh Kadam:  भरधाव वेगातील टँकरने आमदार कदम (Yogesh Kadam) यांच्या गाडीला धडक (Car Accident) दिली. मुंबईकडे येत असताना अपघात झाला. 

Jan 6, 2023, 11:49 PM IST

शिंदे गटाला मोठा झटका, सरपंच निवडणुकीत पराभूत झाल्याने तालुका प्रमुख पदाचा राजीनामा

Gram Panchayat Election Result 2022 : रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची झाली. दरम्यान, सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

Dec 21, 2022, 01:56 PM IST

Ratnagiri Gram Panchayat Election : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाचे वर्चस्व, पालकमंत्री उदय सामंत यांना धक्का

Ratnagiri Gram Panchayat Election : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. दरम्याम, शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षानेही मुसंडी मारल्याचे चित्र दिसून आले.

Dec 21, 2022, 11:43 AM IST
Yogesh Kadam will be inducted into the cabinet of the Shinde Fadnavis government PT1M10S

Video | रामदास कदमांच्या मुलाला मंत्रीपद मिळणार?

Yogesh Kadam will be inducted into the cabinet of the Shinde Fadnavis government

Sep 26, 2022, 09:50 AM IST