पुढील वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात योग असणार - तावडे
पुढील वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात योगाचे धडे आणण्याचा आम्ही विचार करीत असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. याबाबत शिक्षणतज्ज्ञ, योग तज्ज्ञ आदी संबंधितांशी सविस्तर चर्चा करुन त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असंही ते म्हणाले.
Jun 21, 2015, 03:08 PM ISTऔरंगाबादेत चार्ली सांगतोय योगाचं महत्त्व
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2015, 02:22 PM ISTक्रीडा प्रकारांत होणार 'योगा'चा समावेश!
योगाचा अभ्यास करणारे एखाद्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडलसाठी एकमेकांशी स्पर्धा करतायत, हे चित्र फारसं दूर नाही...
Jun 20, 2015, 09:18 PM ISTमोदी स्वत: योग करतात का? पुतिन यांचा मोदींना चिमटा
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आयुष मंत्रालया'ची चांगलीच शाळा घेतलीय. सोबतच, त्यांनी नरेंद्र मोदीही 'योग' करतात का? असा प्रश्नही विचारलाय.
Jun 20, 2015, 04:38 PM ISTचेहऱ्यात लपलेले अवर्णीय सौंदर्य आणि तरुण जीवनाचे रहस्य
आपल्या चेहऱ्यात लपलेय अवर्णीय सौंदर्य आणि तरुण जीवनाचे रहस्य. हे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी योगासन करणे अधिक फायद्याचे ठरते. तुमचा चेहरा ताजेतवान करण्यासाठी योगासन नक्कीच लाभदायी ठरते.
Jun 20, 2015, 10:50 AM ISTयोगातून मुलांमध्ये पाहायला मिळतेय सकारात्मक ऊर्जा
योगातून मुलांमध्ये पाहायला मिळतेय सकारात्मक ऊर्जा
Jun 19, 2015, 08:54 PM ISTयोग म्हणजे आळशी - श्रीमंतांचे चोचले; मंत्रीमहोदय उवाच
कर्नाटकचे समाज कल्याण मंत्री एच. अंजनेय यांनी बुधवारी एक धक्कादायक विधान केलंय. योग म्हणजे आळशी आणि श्रीमंत लोकांचे चोचले आहेत, असं विधान अंजनेय यांनी केलंय. त्यांच्या या विधानामुळे कर्नाटकचं काँग्रेस सरकारची मात्र फजिती होऊ शकते.
Jun 18, 2015, 09:45 PM ISTयोग आणि धर्माचं राजकारण नको - मुस्लिम बांधव
योग करणे मुस्लिम सामाजाच्या विरोधात असल्याची चर्चा सर्वत्र होत असतानाच नागपुरात मुस्लिम राष्ट्रीय मंचतर्फे योगा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुस्लिम समाजाच्या महिला आणि पुरूषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
Jun 18, 2015, 07:12 PM ISTसेक्स पॉवर वाढविण्यासाठी योगाचे हे रामबाण आसन
योग म्हणजे एक पूर्ण विज्ञान मानलं जात आहे. ज्यातील प्रत्येक आसन शरीर आणि मन सुदृढ बनविण्यासाठी मदत करतो. योगाचे हे आसान आपल्या मनाला आणि शरीरासाठी उपयुक्त नाही तर आपल्या यौन जीवनही उत्तम होण्यासाठी मदत करतो.
Jun 18, 2015, 02:39 PM ISTअसाध्य रोगांवर चांगला उपचार म्हणजे योग...
असाध्य रोगांवर एक चांगला उपचार म्हणजे योग आहे. योग केवळ शारीरिक व्याधी दूर करत नाही तर मनाची चंचलता दूर करून मानसिक स्वास्थही देतो.
Jun 17, 2015, 04:40 PM ISTसेक्स लाइफमधील समस्या दूर करण्यासाठी योगा...
योगा आणि योगाचे विविध फायदे आपल्याला माहीत आहेतच, वेगवेगळ्या आजार किंवा मानसिक ताण दूर करण्यासाठी योगाचा सल्ला डॉक्टर्सही देतायत. मात्र आता आपल्या सेक्स लाईफमधील समस्या दूर करण्यासाठीही योगाचा फायदा होतो हे समोर आलय...
Jun 17, 2015, 04:24 PM ISTयुनेस्को : बान की मुन योगाविषयी म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2015, 09:27 AM ISTयोग भेदभाव करत नाही, मनःशांती देतो - बान की मून
योग कुठलाच भेदभाव करत नाही, उलट मनःशांती देतो असं विधान करून संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटीणीस बान की मून यांनी योग दिनाच्या निमित्तानं निर्माण झालेल्या वादंगावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.
Jun 16, 2015, 03:43 PM ISTचांगल्या आरोग्यासाठी योगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2015, 11:28 AM ISTआंतरराष्ट्रीय योगदिनाच्या प्रार्श्वभूमिवार बाबा रामदेव यांचं योग शिबीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2015, 06:44 PM IST