yo yo test 1

रोहित शर्मा यो-यो फिटनेस चाचणीत उत्तीर्ण होतो का? भारतीय संघाच्या प्रशिक्षकानं खरं काय ते सांगितलं

बीसीसीआयचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच अंकित कलियार यांनी भारतीय खेळाडूंचा फिटनेस तसंच यो-यो फिटनेस चाचणीचं महत्त्व समजावून सांगितलं आहे.

 

Dec 11, 2023, 02:10 PM IST

रोहित शर्मा जाड दिसतो, विराट कोहलीपेक्षा जास्त...; भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचं मोठं विधान

विराट कोहलीला क्रिकेट जगतातील सर्वात फिट क्रिकेटपटू म्हणून ओळखलं जातं. तर दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला त्याच्या वजनावरुन नेहमीच ट्रोल केलं जात. यादरम्यान बीसीसीआयचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच अंकित कलियार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

 

Dec 11, 2023, 12:33 PM IST

Yo-Yo Test : नेमकी काय असते ही यो-यो टेस्ट? या टेस्टशिवाय मिळत नाही टीम इंडियामध्ये एन्ट्री

Yo-Yo Test : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) , स्टार खेळाडू विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी ही टेस्ट पास केली आहे. मात्र सर्वांच्या मनात एक प्रश्न आहे तो म्हणजे, ही यो-यो टेस्ट ( Yo - Yo Test ) काय असते? चला तर आज जाणून घेऊया काय आहे यो-यो टेस्ट 

Aug 26, 2023, 04:29 PM IST

YO-YO Test मध्ये विराटला मागे टाकणाऱ्या Shubman Gill च्या फिटनेसचं रहस्य काय?

Shubman Gill YO-Yo Test : शुभमन गिलने यो-यो टेस्टमध्ये 18.7 गुण मिळवले आहेत तर विराटचा स्कोअर 17.2 आहे. 23 वर्षांचा शुभमन न चुकता दररोज जीमला जातो. शुभमन गिल ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग देखील करतो, जो वेट ट्रेनिंगचा एक भाग आहे. यामुळे शरीराला भरपूर ताकद मिळते.

Aug 26, 2023, 03:56 PM IST

Ravindra Jadeja: टीम इंडियाची जर्सी घातल्यावर कसं वाटतंय? जडेजा भावूक होऊन म्हणाला...

Ravindra Jadeja Got Emotional: एशिया कपपासून (Asia Cup) टीम इंडियातून बाहेर राहिलेल्या जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशातच सर्जरीनंतर तो फीट होऊन मैदानावर कमबॅक करण्यासाठी तयार आहे.

Feb 5, 2023, 05:50 PM IST

IPL 2022: हार्दिक पंड्याला तरच IPL खेळता येणार, BCCI ची कडक सूचना

IPL 2022 ची सुरुवात होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. पण त्याआधी खेळाडूंना बंगळुरु गाठावं लागत आहेत. येथे पास झाल्यानंतरच त्यांना आयपीएलमध्ये खेळता येणार आहे.

Mar 15, 2022, 07:14 PM IST

धावण्याच्या टेस्टमध्ये नापास खेळाडूंना आणखी एक संधी अन्यथा संघात स्थान मिळणं कठीण

खेळाडूंचा फिटनेस आणखी वाढवण्यासाठी यो-यो चाचणीबरोबरच दोन किमी धावण्याच्या फिटनेस टेस्टचा नवा नियम

Feb 12, 2021, 01:53 PM IST

यो-यो टेस्ट : या भारतीय खेळाडूनं मोडलं विराट कोहलीचं रेकॉर्ड

भारतीय टीममध्ये निवड होण्यासाठी यो-यो टेस्ट हा सध्या महत्त्वाचा मापदंड ठरत आहे. 

Jul 16, 2018, 05:38 PM IST

यो-यो टेस्ट म्हणजे नेमकं काय?

यो-यो टेस्टमध्ये अयशस्वी ठरल्यामुळे अंबाती रायडूला इंग्लंड दौऱ्याला मुकावं लागलं आहे.

Jun 28, 2018, 08:48 PM IST

यो-यो टेस्ट पास केल्यानंतर रोहित शर्मा भडकला

यो-यो टेस्टमध्ये रोहित शर्मा पास झाला आहे.

Jun 21, 2018, 04:46 PM IST

अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टआधी भारताला धक्का

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्ट मॅचआधी भारताला मोठा धक्का बसला आहे.

Jun 11, 2018, 07:42 PM IST

युवराज आणि रैनासाठी वाईट बातमी, बोर्ड आणखीन कठोर करणार यो-यो टेस्टचे नियम

यो-यो टेस्टमुळे टीमबाहेर रहावे लागलेल्या युवराज आणि सुरेश रैना यांच्यासाठी आता आणखीन एक वाईट बातमी समोर आली आहे.

Dec 30, 2017, 08:54 PM IST