yo yo test

Asia Cup: भारत-पाक सामन्याआधीच टेन्शनवाली बातमी! 'त्या' 5 जणांनी Yo-Yo Test दिलीच नाही कारण...

Team India Asia Cup 2023 Preparation Practice Camp: सध्या आशिया चषक स्पर्धेसाठी निवड झालेले सर्व 17 खेळाडू बंगळुरुजवळ एका सराव शिबिरामध्ये सहभागी झाले असून ते कसून सराव करत आहेत.

Aug 28, 2023, 08:52 AM IST

बीसीसीआयला वाटतंय, 'वासरात लंगडी गाय शहाणी', पण Asia Cup पूर्वी ज्याची भीती होती तेच झालं!

Team India Yo-Yo Test :  टीम इंडियाच्या खेळाडूंच्या फिटनेसची यो-यो टेस्ट घेण्यात आली. या टेस्टमध्ये शुभमन गिलने बाजी मारली. पण...

Aug 26, 2023, 08:29 PM IST

YO-YO Test मध्ये विराटला मागे टाकणाऱ्या Shubman Gill च्या फिटनेसचं रहस्य काय?

Shubman Gill YO-Yo Test : शुभमन गिलने यो-यो टेस्टमध्ये 18.7 गुण मिळवले आहेत तर विराटचा स्कोअर 17.2 आहे. 23 वर्षांचा शुभमन न चुकता दररोज जीमला जातो. शुभमन गिल ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग देखील करतो, जो वेट ट्रेनिंगचा एक भाग आहे. यामुळे शरीराला भरपूर ताकद मिळते.

Aug 26, 2023, 03:56 PM IST

यो-यो टेस्टमध्ये विराटच्या पुढे गेला सरदार सिंग

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या यो-यो टेस्टला महत्त्व प्राप्त झालं आहे. 

Aug 16, 2018, 05:25 PM IST

शास्त्री-कोहलीच्या 'यो-यो'ला सचिन म्हणतो नो!

इंग्लंड दौऱ्यासाठी अंबाती रायडूची निवड करण्यात आली होती.

Jul 24, 2018, 04:36 PM IST

यो-यो टेस्टमध्ये कोहली पास, हा क्रिकेटर नापास

भारताचा कर्णधार विराट कोहली आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यांमध्ये खेळणार आहे. मात्र भारताचा फलंदाज अंबाती रायडू इंग्लड दौऱ्यातून बाहेर जाऊ शकतो. 

Jun 15, 2018, 11:13 PM IST

शमीऐवजी टीममध्ये संधी मिळालेला नवदीप सैनी कोण आहे?

यो-यो टेस्टमध्ये अयशस्वी ठरल्यामुळे मोहम्मद शमी अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टला मुकणार आहे.

Jun 11, 2018, 09:29 PM IST

यो-यो टेस्टमुळे युवराज आणि गेल आयपीएलमधून बाहेर?

आयपीएलच्या 11 व्या सीजनला 7 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलमधील प्रत्येक खेळाडुला 'यो यो टेस्ट'मध्ये पास होणं गरजेच आहे. या टेस्टमध्ये खेळाडू जर नापास झाला तर त्याला आयपीएल टीममधून बाहेर राहावं लागेल.

Apr 2, 2018, 04:34 PM IST

यो-यो टेस्टमध्ये युवराज सिंग नापास

सिक्सर सिंग युवराज सिंगसाठी भारतीय संघातील पुनरागमन कठीण झाल्याचे दिसतेय. 

Oct 12, 2017, 07:28 PM IST

'या' कारणामुळे युवराज, रैनाला संघात स्थान नाही

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरीजनंतर बीसीसीआयने तीन टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा केली. या संघात ३८ वर्षीय आशिष नेहराने तब्बल आठ महिन्यानंतर पुनरागमन केलंय. मात्र, दुसरीकडे सुरेश रैना, युवराज सिंग आणि अमित मिश्रा यांना मात्र संघात स्थान देण्यात आलेले नाहीये.

Oct 3, 2017, 04:53 PM IST

या कारणाने युवराज आणि रैनाचं टीममध्ये हुकलं सिलेक्शन

श्रीलंकेसोबत होत असलेल्या वनडे सीरीजसाठी युवराज सिंह आणि सुरेश रैना यांची निवड करण्यात आली नाही. या दोघांची निवड का करण्यात आली नाही, याचं नेमकं कारण समोर आलं आहे.

Aug 17, 2017, 01:00 PM IST