yashasvi jaiswal

13 बॉलमध्ये 50.. विराटही झाला इम्प्रेस; यशस्वीसाठीची Insta Story व्हायरल

Virat Kohli Instagram Story for Yashasvi Jaiswal: विराटने सामना सुरु असतानाच शेअर केले इन्स्टा स्टोरी...

May 12, 2023, 02:50 PM IST

Fastest 50 In IPL: वेगवान अर्थशतक झळकावणारे 10 खेळाडू; मुंबई इंडियन्सच्या दोघांचा समावेश

Top 10 Fastest 50 In IPL: यशस्वी जस्वालने कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 13 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. त्याचनिमित्ताने सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर नजर टाकूयात, या यादीमधील अव्वल 10 मध्ये 2 मुंबईकर खेळाडू आहेत तर यादीतील एका खेळाडूने एकट्यानेच एकाच सामन्यात चक्क 175 धावा कुटल्यात.

May 12, 2023, 12:43 PM IST

IPL 2023: नेमकी चूक कोणाची? Yashasvi Jaiswal की Sanju Samson ची? Video पाहून तुम्हीच सांगा!

Run Out, Watch video: मॅचच्या 6 व्या ओव्हरच्या एका पहिल्याच बॉलवर संजूने (Sanju Samson) पाईंटच्या दिशेने सुंदर फटका मारला. मात्र, त्याठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या अभिनवने बॉल आडवला आणि दुसऱ्या फिल्डरने बॉल नॉन स्टाईकच्या दिशेने थ्रो केला.

May 6, 2023, 05:48 PM IST

Success Story : कधी काळी मुंबईत पाणीपुरी विकायचा, आता टीम इंडियाचा सदस्य होणार?

Yashasvi Jaiswal Success Story : वडील छोटे दुकानदार, मुलगा मुंबईत एकेकाळी पाणीपुरी विकायचा, डेअरीमध्ये राहिला आता तो आयपीएलचा सुपरस्टारची यशस्वी कहाणी आता...

 

May 1, 2023, 04:18 PM IST

IPL 2023 Orange and Purple Cap: आयपीएलच्या शर्यतीत मोठा उलटफेर, पाहा ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाच्या डोक्यावर?

रविवारी खेळल्या गेलेल्या डबर हेडर सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या यादीतील पहिल्या 5 खेळाडूंमध्ये फार मोठी अदलाबदल झाली आहे. राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जयस्वालने मुंबई इंडियन्स विरुद्ध 124 धावांची शतकी खेळी केली. यासह जयस्वालने फाफ डु प्लेसिस याला मागे सोडत ऑरेन्ज कॅप मिळवलीये.

May 1, 2023, 09:07 AM IST

Yashasvi Jaiswal: ऐतिहासिक सामन्यात जयस्वालचं 'यशस्वी' शतक; टीम इंडियाला सापडला नवा ओपनर!

  मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स ( MI vs RR) यांच्यात ऐतिहासिक सामना (IPL1000th match) वानखेडे मैदानावर खेळला जातोय. या सामन्यात यशस्वी जयस्वालने वादळी खेळी करत शतक ठोकलं आहे. जयस्वालने 53 चेंडूत आपले शतक पूर्ण केलं.

Apr 30, 2023, 10:00 PM IST

RR vs DC, IPL 2023: गुवाहाटीच्या मैदानावर राजस्थान 'एकदम ओके'; 57 धावांनी केला दिल्लीचा कार्यक्रम

Rajasthan Royals beat Delhi Capitals: जयस्वालची (Yashasvi Jaiswal) यशस्वी खेळी आणि दुसरीकडे जॉस द बॉसचं (Jos Buttler) खणखणीत अर्धशतक याच्या जोरावर राजस्थानने (RR vs DC) विजय नोंदवला आहे.

 

Apr 8, 2023, 07:21 PM IST

IPL 2023, RR vs DC: राजस्थानला भिडणार दिल्लीचे धुरंदर; टॉस दिल्लीचा, सामना कोणाचा?

IPL 2023: उच्च स्कोअरिंग सामना ( Rajasthan Royals vs Delhi Capitals) होण्याची शक्यता आहे दोन्ही सामने गमावलेल्या कॅपिटल्सवर अतिरिक्त दबाव असेल तर रॉयल्स त्याच ठिकाणी पंजाब किंग्जला कमी पराभवानंतर परतण्यास उत्सुक असणार आहे.

Apr 8, 2023, 02:59 PM IST

Team India चे दरवाजे बंद होऊनही 'या' खेळाडूने ठोकली 3 शतके अन्...

Mumbai vs Rajasthan:  सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी T20 सामन्यात मुंबईने राजस्थानचा 20 धावांनी पराभव केला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईसाठी पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल या युवा फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली.

Oct 19, 2022, 09:00 AM IST

Video : Ajinkya Rahane संतापला; स्वतःच्याच टीमच्या खेळाडूला धक्के मारत काढलं बाहेर

आज 25 सप्टेंबर हा सामन्याचा शेवटचा दिवस होता.

Sep 25, 2022, 02:56 PM IST

मुंबईची 'यशस्वी' कामगिरी, यूपीला पराभूत करत Ranji Trophy च्या अंतिम फेरीत धडक, आता मध्य प्रदेशशी लढत

Ranji Trophy Semi Finals: मुंबईच्या संघाने विक्रमी ४७व्यांदा प्रथम श्रेणी स्पर्धेच्या रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

Jun 18, 2022, 04:32 PM IST

किती हा बालिशपणा! सुधार रे रियान सुधार... का होतोय पराग ट्रोल

रियान परागने असं का केलं? पाहा व्हिडीओ त्याची ही कृती तुम्हाला तरी पटली का?

May 16, 2022, 04:06 PM IST

IPL 2022 : 2.40 कोटींच्या खेळाडूचा कारनामा, थेट बॉलच गायब

राजस्थानच्या खेळाडूनं असा सिक्स ठोकला की बॉल शोधता शोधता हैराण झाले, पाहा व्हिडीओ 

 

May 16, 2022, 12:06 PM IST

IPL सोडून राजस्थानचा स्टार खेळाडू परतला मायदेशी

राजस्थानला मोठा धक्का, सामना जिंकल्यानंतर या खेळाडूनं सोडलं IPL, जाणून घ्या कारण

May 8, 2022, 11:42 AM IST

Shimron Hetmyer ने सांगितलं राजस्थानच्या विजयाचं गुपित

Shimron Hetmyer ने थोपटली टीममधील या खेळाडूची पाठ, कौतुकाचा वर्षाव

May 8, 2022, 09:28 AM IST