yashashvi jaiswal

इंग्लंडविरुद्ध जयस्वालची 'यशस्वी' खेळी, आयसीसीकडून 'या' मानाच्या पुरस्काराने सन्मान

Yashasvi Jaiswal : भारत आणि इंग्लंडदरम्यान झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने दमदार कामगिरी केली. मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा मान त्याने पटकावला. आता आयसीसीनेही त्याल सन्मानित केलं आहे. 

Mar 12, 2024, 05:05 PM IST