wtc

ICC WTC Final सामन्याआधी 'हा' खेळाडू अडकला लग्नाच्या बेडीत

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना 18 जूनपासून इंग्लंडमध्ये होणार आहे. या सामन्याआधी खेळाडूनं विवाह केला आहे. 

May 24, 2021, 07:55 AM IST

ती क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न करण्यास उत्सुक होती, कोहलीनेच सांगितला किस्सा

विराट कोहलीने हो म्हटलं असतं, तर ती क्रिकेटर आता विराट कोहलीची बायको राहिली असती, विराट कोहलीनेच सांगितलाय हा किस्सा

May 15, 2021, 02:04 PM IST

बुमराहने आपल्या यशाचं श्रेय दिलं न्यूझीलंडच्या 'या' वेगवान गोलंदाजाला

आपल्या यशाचं रहस्य सांगताना जसप्रीत बुमराहने त्याचं श्रेय न्यूझीलंडच्या माजी वेगवान गोलंदाजाला दिलं आहे.

May 14, 2021, 05:39 PM IST

'या' गोष्टीत शुभमन गिलला अजून किंग कोहली हरवू नाही करू शकला

शुभमन गिल या गोष्टीमध्ये कोहलीपेक्षा सरस आहे असं म्हणायला काही हरकत नाही.

May 14, 2021, 10:17 AM IST

कहर काही थांबेना! युजवेंद्र चहलच्या कुटुंबात शिरला कोरोना, वडील रुग्णालयात दाखल

युजवेंद्रच्या आई-वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, धनश्री वर्मानं शेअर केली भावुक पोस्ट

May 13, 2021, 03:29 PM IST

ICC Test Ranking टीम इंडियाचा बोलबाला! दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर कोण?

आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये टीम इंडियाचा बोलबाला आहे. आयसीसीने अपडेट्स जारी केले आहेत.

May 13, 2021, 01:52 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनचा टीम इंडियावर निशाणा, म्हणाला...

गाबा स्टेडियमवर टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा चांगल्याच मिर्च्या झोंबल्याचं अजूनही दिसत आहे.

May 13, 2021, 01:22 PM IST

IPL 2021 Postpone : विकेटकीपर ऋद्धिमान साहाने सांगितल्या कोव्हिड काळातील 'यातना'

मला सरावा दरम्यान थकल्यासारखं वाटत होतं. दोन वेळा माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. तिसऱ्यावेळी मात्र...

May 13, 2021, 12:25 PM IST

'या' 5 खेळाडूंचं कसोटीतील भवितव्य धोक्यात? इंग्लंड दौऱ्यादरम्यान होऊ शकतो फैसला

मुंबई: जून महिन्यात 18 ते 22 दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे. साऊथॅम्प्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी विश्वचषक चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळतील. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. इंग्लंड दौऱ्यादरम्यान 5 खेळाडूंचं कसोटी सामन्यातील भवितव्य ह्या दौऱ्यावर अवलंबून असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

May 13, 2021, 08:05 AM IST

भुवनेश्वर कुमारला 'या' कारणामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात मिळालं नाही स्थान

र्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात यावेळी मात्र भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली नाही.

May 12, 2021, 11:16 AM IST

आणखीन एक पराभव, World Test Championship भारत बाहेर?

चेन्नईतील सामन्यानंतर इंग्लंडला मोठा फायदा झाला. पॉइंट टेबलनुसार इंग्लंड आणि भारत कोणत्या स्थानावर वाचा

Feb 10, 2021, 12:55 PM IST