wtc

WTC Final 2021 साठी टीम इंडियात या युवा खेळाडूला संधी

 बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Jun 17, 2021, 07:37 PM IST

WTC Final | 'सर' जाडेजाला महामुकाबल्यात स्पेशल कामगिरी करण्याची संधी

जाडेजा बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी करतो.

Jun 17, 2021, 06:04 PM IST

WTC Final | महामुकाबल्यावर पावसाचं सावट, खोडा घातल्यास कोणता संघ ठरणार विजेता?

स्थानिक हवामान विभागाने (Southampton Weather) व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला, तर सामना बेरंग होण्याची शक्यता आहे. 

Jun 17, 2021, 05:03 PM IST

WTC: सामन्याआधी ब्रिटीश खेळाडूंचा माईंडगेम, 'म्हणतात किवींचा विजय पक्का'

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान ( Ind vs NZ ) खेळवण्यात येणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship Final 2021) सामन्याला आता अवघा एक दिवस उरला आहे. 

Jun 17, 2021, 04:36 PM IST

WTC Finalमध्ये टीम इंडियासाठी न्यूझीलंडचे हे 3 खेळाडू डोकेदुखी ठरणार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामन्याला 18 जूनपासून सुरुवात होत आहे. 

Jun 17, 2021, 03:41 PM IST

WTC Final | अंतिम सामन्यासाठीची खेळपट्टी कोणासाठी फायदेशीर ठरणार? जाणून घ्या...

 टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना (World Test Championship final 2021)  खेळवण्यात येणार आहे. 

Jun 14, 2021, 04:53 PM IST

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! 8 वर्षात होणार 10 वर्ल्ड कप, टीम वाढवण्याचाही निर्णय

 ICCने 2024 ते 2031 पर्यंतचा कार्यक्रम निश्चित केला आहे. 8 वर्षांत 10 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे.

Jun 2, 2021, 02:41 PM IST

अनिल कुंबळेचा विक्रम धोक्यात, 'या' गोलंदाजाला रेकॉर्डसाठी 6 विकेट्सची गरज

अनिल कुंबळेच्या नावे कसोटीमध्ये 614 विकेट्सची नोंद आहे.

May 31, 2021, 07:47 PM IST

सर्वात धोकादायक बॉलर कोण? विराट कोहली म्हणतो....

विराटला एका चाहत्याने इंस्टादग्रामवर या संदर्भात प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना विराटने धोकादायक गोलंदाजाचं नाव सांगितलं. 

May 31, 2021, 02:56 PM IST

WTC Final | क्वारंटाईन ते प्रॅक्टिस... कसा असेल टीम इंडियाचा इंग्लंड दौरा? जाणून घ्या

टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. हा सामना 18-22 जूनदरम्यान साऊथम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे. 

May 29, 2021, 08:00 PM IST

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील कसोटी मालिका कोण जिंकणार? हा क्रिकेटर म्हणतो....

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.  

May 29, 2021, 06:34 PM IST

इंग्लंड दौऱ्याआधी जड्डूने MS Dhoniला केलं मिस...फोटो शेअर करत म्हणाला

इंग्लंड दौऱ्याआधी जड्डूने खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एम एस धोनी आणि जडेजा दिसत आहेत.

May 27, 2021, 09:45 AM IST

'उर्वशी रौतेलासोबत एक फोटो काढ', टीम इंडियातील 'या' खेळाडूकडे चाहत्याची अजब मागणी

 विराट कोहलीनंतर त्याने नुकताच आपल्या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. 

May 26, 2021, 03:45 PM IST

कोव्हिडचा भयंकर अनुभव सांगताना KKRच्या बॅट्समनला हुंदका; लाईव्ह मुलाखतीत कोसळलं रडू, व्हिडीओ

KKR संघातील या फलंदाजाला लाईव्ह मुलाखतीदरम्यान कोसळलं रडू, व्हिडीओ

May 26, 2021, 11:02 AM IST

विराट कोहलीचा खतरनाक लूक! कोणी म्हणाल 'बॉबी देओल' तर कोणी 'प्रोफेसर'

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा इंग्लंड दौऱ्याआधी नवा लूक, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

May 26, 2021, 10:19 AM IST