wtc 2021

WTC Final: टीम इंडियाच्या खेळाडूंचं कसं सुरू आहे ट्रेनिंग, पाहा फोटो

टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी साउथेप्टनला पोहोचली आहे. 

Jun 6, 2021, 04:43 PM IST

World Test Championship: अजित आगरकर यांच्याकडून टीम इंडियाला महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांनी कोहली आणि टीमला काय दिला सल्ला? 

Jun 6, 2021, 04:11 PM IST

बायकोसमोर टीम इंडियाच्या कॅप्टनने अखेर असे गुडघे टेकले, तुमचं काय होणार?

अखेर अनुष्का ठरली वरचढ, विराटने अनुष्कासमोर असे गुडघे टेकले

Jun 6, 2021, 02:32 PM IST

WTC Final 2021: आयसोलेशनमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचा कसा सुरू सराव, पाहा व्हिडीओ

टीम इंडियाचे खेळाडू साउथेम्प्टन इथे सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. 18 ते 22 जून दरम्यान WTC 2021च्या अंतिम सामन्याची तयारी कशापद्धतीनं सुरू आहे याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Jun 6, 2021, 09:25 AM IST

WTC 2021 | फायनलआधी 'या' भारतीय खेळाडूची 'हिटमॅन' रोहित शर्माबाबत तक्रार

हिटमॅन रोहित शर्माबद्दल कोण आणि का केली तक्रार? इंग्लंड दौऱ्यादरम्यान नेमकं काय घडलं?

Jun 4, 2021, 09:50 PM IST

World Test Championship Final 2021: टुमदार साउथेम्प्टन आणि नयनरम्य एजियस बोल

भारत विरुद्ध न्यूझीलंड 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

Jun 4, 2021, 08:57 PM IST

India Tour Of England: टीम इंडियासाठी कडक क्वारंटाइन, काय आहेत नियम

टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. के एल राहुल, हिटमॅन रोहित शर्मा यांनी हॉलेटमधील फोटो शेअर केले आहेत. 

Jun 4, 2021, 05:21 PM IST

दादाचा रेकॉर्ड तोडून WTC फायनल आधी न्यूझीलंडच्या फलंदाजाने दिलं टीम इंडियाला आव्हान

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपआधी न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड दोन कसोटी सामन्यांची सीरिज खेळवली जात आहे. 

Jun 3, 2021, 01:40 PM IST

India Tour England | इंग्लंडला जबर धक्का बसण्याची शक्यता, स्टार खेळाडू मुकणार?

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्याआधी इंग्लंडच्या स्टार खेळाडूला दुखापत, न्यूझीलंडच्या एका खेळाडूची माघार

Jun 1, 2021, 12:53 PM IST

सर्वात धोकादायक बॉलर कोण? विराट कोहली म्हणतो....

विराटला एका चाहत्याने इंस्टादग्रामवर या संदर्भात प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना विराटने धोकादायक गोलंदाजाचं नाव सांगितलं. 

May 31, 2021, 02:56 PM IST

इंग्लंड दौऱ्याने आतापर्यंत 'या' भारतीय खेळाडूंची कसोटी कारकिर्द संपवली

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी 2 जूनला रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आणि इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.  

May 30, 2021, 06:05 PM IST

टीम इंडियातील या खेळाडूला मुरलीधरन यांचा रेकॉर्ड मोडण्याची सुवर्णसंधी

सर्वात जास्त विकेट्स घेण्यात मुरलीधरन यांच्याशिवाय आणखी कोण खेळाडू आहेत पाहा

May 29, 2021, 04:07 PM IST

विराटसेनेकेडे धोनीच्या पराभवाचा वचपा घेण्याची दुसऱ्यांदा संधी, कोण बाजी मारणार?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड 18-22 जून दरम्यान (ICC World Test Championship Final) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंजिक्यपदासाठी आमनेसामने भिडणार आहेत.

May 27, 2021, 10:28 PM IST

माजी वेगवान गोलंदाजाचं जसप्रीत बुमराहबद्दल मोठं विधन, व्यक्त केली चिंता

जेव्हापासून बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आहे तेव्हापासून त्याच्या अ‍ॅक्शनबाबत बरीच चर्चा आहे. 

May 26, 2021, 04:42 PM IST

मुलाच्या स्वप्नासाठी वडिलांचा मोठा त्याग! कोरोनापासून वाचण्यासाठी सोडलं घर

प्रत्येक मुलाचे आई-वडील आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत मुलासाठी जे जे शक्य होईल ते सर्व करत असतात.

May 20, 2021, 01:13 PM IST