world war 3

Russia Ukraine War : काय आहे आयोडीनच्या गोळ्यांचं रहस्य?

 Russia Ukraine Conflict : अणुयुद्धाच्या भीतीमुळे युरोपात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. (Russia Ukraine War) त्यामुळे आता युरोपियन नागरिक आयोडीनच्या (Iodine) गोळ्यांचा साठा करायला लागले आहेत. 

Mar 3, 2022, 06:38 PM IST

रशियाच्या क्षेपणास्त्रं हल्ल्यात खारकीव्हमधील ऐतिहासिक इमारत उद्ध्वस्त

Russia Ukraine War : रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनच्या खारकीव्हमधील ऐतिहासिक इमारत उद्ध्वस्त झाली आहे. 

Mar 2, 2022, 08:14 PM IST

रशियाची पुन्हा धमकी, जगावर अणुयुद्धाचे संकट गडद

Russia Ukraine War : जगावर पुन्हा एकदा अणुयुद्धाचं संकट गडद झाल्याचे दिसत आहे. कारण आक्रमक झालेल्या रशियाने पुन्हा अणुयुद्धाची धमकी दिली आहे.  

Mar 2, 2022, 06:11 PM IST

मोठी बातमी । युक्रेनने रशियातील दूतावास केला बंद, इमारतीला सील

Russia Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सात दिवस झाले तरी थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. (Russia Ukraine War) त्यातच आता युक्रेनने रशियातील दूतावास बंद केला आहे.  

Mar 2, 2022, 04:53 PM IST

भारतीय विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी युक्रेनला का जातात, त्यासाठी किती येतो खर्च? सर्वकाही जाणून घ्या

भारतीय विद्यार्थी (Indian Students) डॉक्टर (Doctor) होण्यासाठी युक्रेनला (Ukraine) पसंती देताना दिसत आहेत. भारतात वैद्यकीय शिक्षण मिळत असतानाही युक्रेनमध्ये का जातात भारतीय विद्यार्थी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

Mar 2, 2022, 02:47 PM IST

Russia Ukraine War : जगाचा रशियावर काहीही परिणाम नाही, जोरदार हल्ला आणि खेरसॉन शहरावर कब्जा!

Russia Ukraine War : जगाचा आणि अमेरिकेच्या या इशाऱ्याचा रशियावर कोणताही परिणाम झालेला नाही. रशियाने युक्रेनवर आपले हल्ले सुरुच ठेवले आहे.  

Mar 2, 2022, 02:03 PM IST

Russia Ukraine War : रशियाविरोधात आता जगाने थोपटले दंड

 Russia Ukraine Conflict : रशियाने जीवघेणे हल्ले सुरू केल्यावर आता जगानेही रशियाविरोधात दंड थोपटले आहेत. (Russia Ukraine War)  

Mar 1, 2022, 08:38 PM IST

रशियाच्या नाकावर टिच्चून, 'नाटो'चा सदस्य होण्यास युक्रेनचा मार्ग मोकळा

Russia Ukraine War News : युक्रेन लवकरच युरोपियन युनियनचा (European Union) सदस्य होण्याची शक्यता आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा अर्ज युरोपियन युनियनने स्वीकारला आहे.  

Mar 1, 2022, 06:26 PM IST

युक्रेनकडून कडवा प्रतिकार, रशियाची मिसाईल सिस्टिम केली उद्ध्वस्त

Russia Ukraine War : युद्धाच्या सहाव्या दिवशीही युक्रेनकडून रशियाला कडवा प्रतिकार केला जातोय. युक्रेनच्या सैन्याने पुन्हा एकदा रशियाची मिसाईल सिस्टिम उद्ध्वस्त केली आहे.  

Mar 1, 2022, 05:03 PM IST