Ghost Marriage : 'या' महिलेने भूताशी केलं लग्न, पण लग्नानंतर तो बेडरुममध्ये...

Viral News : ती भूताच्या प्रेमात पडली, लग्नही केलं...सुरुवातीला सगळं छान होतं पण काही दिवसांनी नवरा काही घरात थांबत नव्हता म्हणून तिने...

Jul 18, 2023, 13:52 PM IST

Woman Married With Ghost : आपण अनोख्या आणि विचित्र लग्नाचे अनेक प्रकरण ऐकली आहेत. पण सध्या सोशल मीडियावर एका महिलेची कहाणी ट्रेंडिंगमध्ये आहे. ही महिला चक्क भूताच्या प्रेमात पडली एवढंच नाही तर तिने लग्नही केलं. 

 

1/12

मीडिया रिपोर्ट्सनुसार ब्रोकार्ड नावाच्या गायिकेने सैनिक असलेल्या एडवर्डो नावाच्या भूताशी लग्न केलं. लग्नानंतर सुरुवातीला सर्व छान होतं. पण काही दिवसांनी मात्र ती नवऱ्याच्या ड्राम्याला कंटाळली.   

2/12

ब्रोकार्डने तिच्या प्रेमाची कहाणी सांगितली. ती म्हणाली की, तिच्या बेडरुममध्ये दररोज एक भूस तिला दिसू लागला. ते एकमेकांशी बोलत होते, हळूहळू ती भूताच्या प्रेमात पडली.   

3/12

ती म्हणाली की, एडवर्डो नावाच्या भूताला भेटण्यापूर्वी तिचा भूतावर विश्वास नव्हता. पण जेव्हा मी त्याला भेटली मला विश्वासच बसला नाही.   

4/12

या विचित्र नात्याला त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. लंडनमधील एसायलम चॅपलमध्ये त्यांचे लग्न केलं.

5/12

ते लग्नानंतर हनिमूनलाही गेले होते. या लग्नाची सोशल मीडियावर जगभरात चर्चा झाली.   

6/12

सुरुवातीला सगळं छान छान होतं. पण अचानक त्यांच्या नात्यामध्ये दुरावा येऊ लागला.   

7/12

झालं असं की, नवऱ्याची येण्या जाण्याची वेळ निश्चित नव्हती. तो अचानक कधीही बेडरुममध्ये यायचा आणि निघूनही जायचा. 

8/12

त्यामुळे त्यांचा नवऱ्या बायकोच्या नात्यावर परिणाम होत होत्या, अशी तिची तक्रार होती. हळूहळू संबंध बिघडत होती. 

9/12

एडवर्डो आता भूत नसून तो विवाहित आहे, त्याने नवऱ्यासारखं वागावं. पण तो काही ऐकत नाही, म्हणून ब्रोकार्ड या लग्नाने त्रस्त झाली होती.    

10/12

ती पुढे असंही म्हणाली की, तिच्या नवऱ्याला पाळीव मांजर हवी होती. पण तिला मांजर आवडत नव्हती. त्यावरुन त्यांच्यामध्ये वाद झाला. 

11/12

लग्न वाचविण्यासाठी तिने मानशास्त्रज्ञांचा सल्ला घेतला. पण त्यातूनही काही फायदा झाला नाही.   

12/12

अखरे तिने भूत विद्येची मदत घेऊन त्याला घटस्फोट दिला. तिच्या या विचित्र लग्नाची कहाणी आणि आता घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर होते आहे.