world news

दिवाळीआधीच लक्ष्मी प्रसन्न! पुढल्यावर्षी सर्वांचा पगार...; प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी Good News

Salary News : महिन्याच्या सुरुवातीलाच बातमी पगाराची. दिवाळी बोनसवरच समाधानी राहू नका. पाहा नव्या आकडेवारीचा तुमच्यावर कसा होणार परिणाम 

 

Nov 3, 2023, 09:17 AM IST

'या' देशांमध्ये रेल्वे अपघाताचा प्रश्नच नसतो, कारण इथं आजपर्यंत रेल्वेच पोहोचली नाहीये

Railway News : जगभरात असेही काही देश आहेत जिथं आजपर्यंत एकही रेल्वे अपघात झालेला नाही. पण, यामागचं कारण काय? 

Nov 2, 2023, 02:41 PM IST

IRCTC कडून दुबई, अबूधाबीमध्ये फिरण्याची संधी; पाहून घ्या किफायतशीर प्लॅन

IRCTC तुम्हाला फक्त भारतातच नव्हे, तर आता थेट परदेशातही भटकंतीची संधी देणार आहे. 

 

Nov 1, 2023, 03:07 PM IST

अंतराळात 6 महिने राहून पृथ्वीवर परतणारे पहिल्यांदाच समोर आले, पाहा कशी झाली त्यांची अवस्था!

World News : अंतराळ, अवकाश किंवा मग एक वेगळीच दुनिया म्हणा, सध्या या साऱ्याविषयी वाटणाऱ्या कुतूहलात बरीच भर पडली आहे. निमित्त ठरताहेत ती विविध प्रकारची संशोधनं. 

 

Nov 1, 2023, 12:33 PM IST

सुट्ट्यांच्या देशा! Weekly 29 तास काम, 3 Days Week Off अन्...; जगातील सर्वात आनंदी देश

Job News : 'या' देशांमध्ये आठवड्यातून अवघे 29 तास काम करण्याचा नियम; तीन दिवसांची सुट्टी... नोकरदार वर्गाची मजाच मजा! 

 

Oct 30, 2023, 01:45 PM IST

भारतीयांना 'या' देशात पाय ठेवण्यासाठी द्यावे लागतात 1 लाख रुपये!

भारतासह इतर देशांतील लोक जगातील पर्यटनस्थळांना भेट देत असतात. पण एक छोटासा देश आहे जिथे भेट देणे भारतीय पर्यटकांसाठी खूप महाग आहे. इथे उतरल्याबरोबर येथे येणाऱ्या पर्यटकांकडून अंदाजे एक लाख रुपये कर वसूल केला जातो. या देशाचे नाव एल साल्वाडोर आहे 

Oct 29, 2023, 05:53 PM IST

दिवसा कधी कधी चंद्र का दिसतो? जाणून घ्या उत्तर

चंद्राबद्दल अशा काही गोष्टी आहेत ज्या खूप मनोरंजक आहेत. रात्री चंद्र दिसणे ही एक सामान्य गोष्ट आहे. त्यावेळी आपण  चंद्र पाहू शकतो. पण अनेकदा दिवसाही चंद्र दिसतो. तेजस्वी सूर्यप्रकाश असूनही तो चमकदार दिसतो. पण असे का होते?

Oct 28, 2023, 04:36 PM IST

काय सांगता? इटलीत तीन महिन्यांपासून एकही बाळ जन्माला आलं नाही! धक्कादायक आहे कारण

World News : जागतिक स्तरावर घडणाऱ्या घडामोडी अनेकदा आपल्याला विचार करायला भाग पाडतात. सध्या इटली या देशातील परिस्थितीसुद्धा असंच काहीसं करताना दिसतेय. 

Oct 27, 2023, 03:22 PM IST

अमेरिकेत पुन्हा अंधाधुंद गोळीबार; 22 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

अमेरिकेतील लेविस्टन येथे झालेल्या गोळीबारात 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहे. बुधवारी रात्री उशिरा ही घडली आहे.

Oct 26, 2023, 07:36 AM IST

'आम्ही इथे लढतोय, तो समुद्रकिनारी मजा करतोय'; नेतन्याहूंच्या मुलावर संतापले इस्रायली सैनिक

Israel-Palestine Conflict : हमासबरोबरच्या युद्धानंतर हजारो इस्रायली राखीव सैनिकांना सरकारने माघारी बोलवलं होते. हजारो इस्रायली सैनिकांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी बंदुका हाती घेतल्या आहेत. मात्र दुसरीकडे पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या मुलावरुन सैनिक संतप्त झाले आहेत.

Oct 25, 2023, 04:30 PM IST

ऑफ ड्युटी पायलटनं विमानाच्या कॅबिनमध्ये घुसून इंजिन बंद केलं, 83 जण करत होते प्रवास

अलास्का एलर लाईन्सच्या विमानात एक अत्यंत थरारक प्रकार घडला आहे. ऑफ ड्युटी पायलटनं विमानाच्या कॅबिनमध्ये घुसून इंजिन बंद केले.

Oct 24, 2023, 06:22 PM IST

पाकिस्तानात एक एक करुन भारताच्या शत्रूंची हत्या; दहशतवादी दाऊदला गोळ्या मारुन संपवलं

Malik Dawood killed : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात भारतात मोस्ट वाँटेड असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्येचे सत्र सुरु आहे. पठाणकोट हल्ल्यातील सुत्रधाराच्या हत्येला काही दिवस उलटत नाही तोच आता आणखी एका दहशतवाद्याच्या गोळ्या घालून खून करण्यात आला आहे.

Oct 22, 2023, 08:12 AM IST

हावरट...! डेटवर गर्लफ्रेंडनं खाल्ले 48 Oysters, खादाडी पाहून बॉयफ्रेंडनं काढला पळ

Trending news : डेटिंग आणि तत्सम गोष्टी ज्या काही वर्षांपूर्वी कुतूहलाचा विषय होत्या त्याच गोष्टी आता मात्र अगदी सर्वसामान्य झाल्या आहेत. अशाच एका डेटची जगभरात चर्चा सुरु आहे. 

 

Oct 18, 2023, 01:10 PM IST

युद्धातील जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयावरच हल्ला, अबाल-वृद्धांसह 500 जणांचा मृत्यू

Israel air strike kills 500 : गाझा पट्टीतील रुग्णालयावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, या हवाई हल्ल्यात 500 लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रालयने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Oct 18, 2023, 08:14 AM IST

नासानं टीपले अवकाशातील 'शोला और शबनम'; ही किमया पाहून Photo वारंवार Zoom करून पाहाल

NASA Photos : अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेकडून सतत काही ना काही अशा गोष्टी जगासमोर आणल्या जातात ज्या पाहून आपण पुरते भारावतो. 

 

Oct 17, 2023, 12:45 PM IST