90 च्या दशकात WWE गाजवणारी रेसलर सनी सिच हिला 17 वर्षांची कैद, पाहा नेमकं प्रकरण काय?
Sunny Sytch sentenced in prison : माजी WWE हॉल ऑफ फेमर टॅमी सनी सिच हिला 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Nov 28, 2023, 05:09 PM ISTVIDEO: खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय राजदूतांना धक्काबुक्की; शीख बांधवांनी डाव पाडला हाणून
Gurpatwant Singh Pannu : अमेरिकेतील एका गुरुद्वारात भारतीय राजदूतांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मात्र तिथल्या शीख बांधवांनी हा डाव हाणून पाडला आहे.
Nov 27, 2023, 01:10 PM ISTखनिजांचा साठा, अनेक गोष्टी करण्यासाठी वाव... विकायला काढलंय अख्खं बेट; खरेदी करणार का?
Island for Sale: तुमचीही अशीच एखादी इच्छा आहे का? की आपल्या नावावर एक मोठा भूखंड असावा? तर ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल.
Nov 27, 2023, 12:59 PM IST
'इथं' अवघ्या 24 तासांसाठीच टिकतं लग्न; कारण ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल
World News : जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक देशांमध्ये काही अशा चालीरिती आहेत ज्या आपलं डोकं भांडावून सोडतात. अशाच एका देशातील विचित्र प्रथेनं नुकतंच सर्वांचं लक्ष वेधलं.
Nov 27, 2023, 10:56 AM ISTALERT! चीनमध्ये रहस्यमयी आजाराची दहशत; केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा
China News Virus : कोरोनाच्या दहशतीमुळं जगाला संकटात टाकणाऱ्या चीनमध्ये आता पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. ही दहशत नेमकी कशाची?
Nov 27, 2023, 07:40 AM IST
गुगल मॅपच्या नादाला लागला आणि फसला; बायका मुलांसह निर्मनुष्य वाळवंटात पोहोचला
गुगल मॅपमुळे एक व्यक्ती आपल्या कुंटुंबासह वाळवंटात अडकला. यामुळे हे कुटुंब मोठ्या अडचणीत सापडले.
Nov 26, 2023, 08:42 PM ISTचीनमधल्या गूढ आजारामुळे केंद्र सरकारने आखला प्लॅन; रुग्णालयाच्या तयारीबाबत दिला महत्त्वाचा सल्ला
Mysterious Virus Infection in China: चीनमधल्या वाढत्या गूढ आजारामुळे भारताच्या आरोग्यमंत्रालयाने खबरदारी बाळगण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Nov 26, 2023, 05:07 PM ISTWeird Tradition : प्रेमाची झोपडी! पोटच्या मुलीला अनेक मुलांसोबत 'संबंध' ठेवता यावं म्हणून वडील करतात विचित्र काम
Weird Tradition : या जमातीत वडील मुलीला अनेक मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवता यावं म्हणून प्रेमाची झोपडी बांधतात. कुठल्या जमातीत आहे ही प्रथा आणि काय आहे त्या प्रथेमागील संकल्पना जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
Nov 26, 2023, 03:59 PM ISTऐतिहासिक मंदिरे पाडणाऱ्या पाकिस्तानाने युनेस्कोमध्ये भारताला हरवलं; निवडणुकीवर प्रश्नचिन्ह
Pakistan Defeated India : युनेस्कोच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाकिस्तानने भारताचा पराभव केला आहे. पाकिस्तानला 38 मते मिळाली, तर भारताला केवळ 18 मते मिळाली.
Nov 26, 2023, 12:52 PM ISTबॉडी बिल्डिंगच्या टीप्स, 10000 फॉलोअर्स... 33 वर्षीय बॉडीबिल्डरच्या मृत्यूने खळबळ
Bodybuilder Dies Of Cardiac Arrest: 33 वर्षांच्या बॉडीबिल्डरचा कार्डिएक अटॅकमुळे मृत्यू झाला. हा बॉडीबिल्डर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होता. सोशल मीडियावर तो फिटनेसच्या टीप्स देत असे.
Nov 24, 2023, 09:09 PM ISTचीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या आजारामुळे रुग्णालयाच्या बाहेर रांगा; भारतात अलर्ट
Mysterious Virus Infection in China : सध्या चीनला एका रहस्यमयी श्वसनाच्या आजाराने ग्रासलं आहे. चीनमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणात न्यूमोनियाचा त्रास दिसून येत आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Nov 24, 2023, 04:23 PM IST28 वर्षांनंतरही वाचून पूर्ण होत नाहीये 'हे' पुस्तक; नक्की काय आहे त्यात?
28 वर्षांनंतर, कॅलिफोर्नियामधील एका बुक क्लबने जेम्स जॉयस यांचे फिनेगन्स वेक हे पुस्तक वाचून संपवलं आहे. पण या पुस्तकात असे काय आहे? जे 28 वर्षांपासून वाचून अजूनही पूर्ण झाले नाही.
Nov 23, 2023, 03:45 PM ISTबापरे! एअरपोर्टवर नाही तर थेट समुद्रात उतरलं विमान अन्...; समोर आला धक्कादायक Video
Trending Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी ढिगानं व्हिडीओ, फोटो आणि तत्सम गोष्टी व्हायरल होत असतात. सातत्यानं त्या शेअर केल्या जातात. असाच एक व्हिडीओ सध्या नजर रोखत आहे.
Nov 23, 2023, 12:29 PM IST
चीनी एअरलाईन्सच्या मेन्यूत किळसवाणी डिश, जगभरात होतेय निंदा
Foods in Chinese Airlines: जर तुम्ही चीनी एअरलाईन्समधून प्रवास करत असाल तर जेवण विचार करुन ऑर्डर करा. नंतर पश्चातापाची वेळ येऊ शकते. चीनी एअरलाईन्सच मेन्यू सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जगभरातून निंदा केली जात आहे.
Nov 22, 2023, 07:19 PM ISTNot Allowed! एका चुकीमुळं खेळ खल्लास; 'या' देशानं अमेरिकी नागरिकाला क्षणात नाकारला प्रवेश
Latest World News: आंतरराष्ट्रीय प्रवासाला निघालं असता काही नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं. या नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होते...
Nov 22, 2023, 10:31 AM IST