World Cup 2023: या खेळाडूने तोडला कर्णधार रोहितचा विश्वास! पुढील सामन्यात होणार पत्ता कट?
श्रेयस अय्यरला मोठ्या विश्वासाने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली होती, मात्र त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाचा विश्वास तोडला.
Oct 10, 2023, 01:38 PM ISTKL Rahul : के.एल राहुलचं शतक पूर्ण न झाल्याने टीम इंडियाचंही मोठं नुकसान; पाहा काय आहे नेमकं गणित?
KL Rahul : के.एल राहुलला शतक पूर्ण करण्यासाठी 9 रन्सची गरज होती. या परिस्थितीत एक फोर मारून नंतर 6 लगावत शतक पूर्ण करण्याचा विचार के.एल राहुलने केला. मात्र यावेळी पहिलाच शॉट सिक्स गेल्याने राहुलचं शतक पूर्ण झालं नाही. मात्र राहुलचं शतक पूर्ण न झाल्याचा फटका टीम इंडियाला देखील बसला.
Oct 10, 2023, 01:11 PM IST'तुम्ही परत येणार नाही अशी आशा,' अक्षर पटेलच्या दुखापतीचा उल्लेख करत आर अश्विनचं मोठं विधान
वर्ल्डकप संघाची घोषणा झाली तेव्हा फिरकी गोलंदाज आर अश्विनला भारतीय संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. पण अक्षर पटेल दुखापतीतून न सावरल्याने अखेरच्या क्षणी आर अश्विनची संघात निवड करण्यात आली.
Oct 10, 2023, 12:57 PM IST
WC मध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजाने केला अशक्य असा विक्रम; शेवटच्या एका चेंडूवर लगावले 2 षटकार
एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडचा फलंदाज मिचेल सँटनरने जबरदस्त रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. नेदरलँडविरोधात झालेल्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर त्याने ही कामगिरी केली.
Oct 10, 2023, 11:31 AM IST
Shahid Afridi : भारताचे गोलंदाज मांसाहार करतात म्हणून...; शाहीद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान
Shahid Afridi Controversial Statement: पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या ( Shahid Afridi ) म्हणण्यानुसार, भारतीय संघ आता मांसाहार करू लागला आहे.
Oct 10, 2023, 11:27 AM ISTKL Rahul: तो खूप कठीण काळ...; ' ट्रोलिंगच्या विषयावर अखेर के.एल राहुलने सोडलं मौन
KL Rahul: रोहित शर्मा, ईशान किशान आणि श्रेयस अय्यर हे महत्त्वाचे फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर के.एल राहुलने कांगारूंच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं. या सामन्यात राहुलने 97 रन्सची विजयी खेळी खेळली. दरम्यान सामन्यानंतर के.एल राहुलने ( KL Rahul ) ट्रोलिंगची कहाणी सांगितली आहे.
Oct 10, 2023, 09:54 AM ISTShubman Gill : मोठी बातमी! शुभमन गिल रूग्णालयात दाखल; पाकविरूद्ध खेळण्याची खेळण्याची शक्यता कमी
Shubman Gill : मिळालेल्या माहितीनुसार, शुभमनला ( Shubman Gill ) चेन्नईतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून त्याला तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलंय.
Oct 10, 2023, 08:32 AM ISTNZ vs NED : याला म्हणतात फिल्डिंग! बॉन्ड्रीलाईनवर ट्रेंड बोल्टने टिपला सुंदर कॅच; पाहा Video
New Zealand vs Netherlands : न्यूझीलंड आणि नेदरलँड यांच्यातील सामन्यात रचिन रवींद्रच्या (Rachin Ravindra) बॉलवर बास डी लीडे (Bas de Leede) याने खणखणीत फटका मारला. मात्र, त्याचवेळी ट्रेंड बोल्ट (Trent Boult) याने अप्रतिम कॅच पकडला.
Oct 9, 2023, 09:38 PM ISTNZ vs NED : LIVE सामन्यात मिकेरेनने का जोडले हात? डॅरिल मिशेलला हसू आवरेना, पाहा Video
New Zealand vs Netherlands : पॉल व्हॅन मिकेरेनच्या (Paul van Meekeren) षटकात डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) फलंदाजी करत होता. मिकेरेनने बॉल बॅट्समनला फुलटॉस दिला.
Oct 9, 2023, 09:02 PM ISTWorld Cup 2023: राशिद खानने जिंकलं काळीज! वर्ल्ड कप सुरू असतानाच केली मोठी घोषणा
Earthquakes in Afghanistan : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) याने मोठी घोषणा केली आहे.
Oct 9, 2023, 08:27 PM ISTWorld Cup 2023: पाकिस्तानी पत्रकार जैनब अब्बासची भारतातून हकालपट्टी, 'या' कारणाने घेतला निर्णय
ICC World Cup 2023 : पाकिस्तानची महिला क्रीडा अँकर जैनब अब्बास आयसीसी विश्वचषक स्पर्धेचं अँकरिंग करण्यासाठी भारतात आली होती. पण भारत सरकारने तिच्यावर कारवाई करत तिची भारतातून हकालपट्टी केली आहे.
Oct 9, 2023, 05:06 PM IST'भारतीय म्हणून घ्यायची लाज वाटते, BCCI ने...'; गावसकर कॅमेंट्री बॉक्समधून खरंच असं म्हणाले?
Sunil Gavaskar Viral Quote On World Cup: मागील काही दिवसांपासून ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यासंदर्भात एक नवीन खुलासा समोर आला आहे.
Oct 9, 2023, 04:37 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारताला मोठा धक्का, दुसऱ्या सामन्यातून मॅचविनर खेळाडू बाहेर
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मिशन वर्ल्ड कपची दणक्यात सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. आता दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय, पण सामन्याआधी टीमला मोठा धक्का बसला आहे.
Oct 9, 2023, 04:07 PM ISTIND vs AUS : 'मी ड्रेसिंग रूमच्या बाहेर पळत गेलो अन्...', आश्विनने सांगितला विराटच्या सुटलेल्या कॅचचा किस्सा!
R Ashwin On Virat Kohli : विराट कोहली जेव्हा मैदानात होता, तेव्हा आम्हाला विजयाची आशा होती. कोहलीचा कॅच जेव्हा हवेत गेलेला पाहिला, तेव्हा...
Oct 9, 2023, 03:53 PM IST
World Cup मधून विराटला आराम द्या! T-20 वर्ल्डकपमधील भारताची चूक लक्षात आणून दिली
World Cup 2023 Virat Kohli Form: वर्ल्डकपमधील भारताच्या पहिल्याच सामन्यामध्ये विराट कोहलीने संघाला विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत 85 धावा केल्या.
Oct 9, 2023, 02:51 PM IST