world cup

Points Table: न्यूझीलंडच्या विजयाने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं; सेमीफायनल गाठण्याचं समीकरण बदललं?

POINTS TABLE:  या विजयानंतर न्यूझीलंडच्या टीमने पॉईंट्स टेबलमध्ये ( ICC World Cup Points Table ) पुन्हा अव्वल स्थान पटकावलं आहे. दरम्यान न्यूझीलंडच्या या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये ( ICC World Cup Points Table ) मोठा उलटफेर झाला आहे.

Oct 19, 2023, 08:21 AM IST

NZ vs AFG : अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर किवी कर्णधार टॉम लॅथम म्हणाला, 'आता भारत आणि ऑस्ट्रेलियावर...'

Tom Latham : अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने मोठं वक्तव्य केलंय. सलग चार विजयानंतर 'आता भारत आणि ऑस्ट्रेलियावर...'

Oct 18, 2023, 11:27 PM IST

ICC Ranking : आयसीसी ODI क्रमवारीत रोहित शर्माची मोठी झेप, बाबर आझमची बादशाहत धोक्यात

ICC ODI Batting Rankings: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमची आयसीसी क्रमवारीतील बादशाहत धोक्यात आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा जबरदस्त फॉर्मात आहे. 

Oct 18, 2023, 05:21 PM IST

''मी कोहलीला 5 वेळा आऊट केलं आहे अन् आता...', भारताविरोधातील सामन्याआधी शाकीब अल हसनने ललकारलं

भारतीय संघाचा सामना आता बांगलादेशशी होणार आहे. भारताविरोधातील सामन्याआधी बांगलादेशचे क्रिकेट चाहते फारच आक्रमक असतात. दरम्यान त्याआधी बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल-हसनने विराट कोहलीचा उल्लेख केला आहे 

 

Oct 18, 2023, 05:08 PM IST

वर्ल्डकप दरम्यान डेव्हिड वॉर्नरची अजब मागणी; ICC घालू शकते कायमची बंदी

ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसाठी 2023 चा विश्वचषक आतापर्यंत काही खास राहिलेला नाही. पहिल्या 3 सामन्यांमध्ये वॉर्नरला एकही मोठी खेळी खेळण्यात यश आलेले नाही.

Oct 18, 2023, 04:42 PM IST

'बांगलादेशने जर भारताला हरवलं तर मी एका तरुणासह...,' पाकिस्तानी अभिनेत्रीचं बोल्ड प्रॉमिस

World Cup 2023: एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये गुरुवारी भारत आणि बांगलादेश भिडणार आहे. यादरम्यान पाकिस्तानी माडेलने बांगलादेश संघाला भारताचा पराभव करण्याचं आवाहन केलं आहे. इतकंच नाही तर तिने त्यांना एक आश्वासनही दिलं आहे. 

 

Oct 18, 2023, 04:05 PM IST

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात होणार मोठा बदल, अशी असेल Playing XI

IND vs BAN Probable Playing XI: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपची दणक्यात सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे तीन सामने जिंकत टीम इंडियाने विजयाची हॅटट्रीक केलीय आता सलग चौथ्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 

Oct 18, 2023, 03:00 PM IST

'भारताची C टीमदेखील पाकिस्तानला हरवेल..' पाकिस्तान कोच मिकी आर्थरला भारतीय क्रिकेटपटूचं सडेतोड उत्तर

World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताकडून पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तान कोच मिकी आर्थरचं वक्तव्य खूप चर्चेत आहे. त्याच्या या वक्तव्याला आता भारतीय क्रिकेटपटूने सडेतोड उत्तर दिलं आहे. 

 

Oct 18, 2023, 02:52 PM IST

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आयसीसीकडे तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आयसीसीकडे तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण?

Oct 18, 2023, 01:16 PM IST

तुम्ही एकदा पाकिस्तानात येऊन तर बघा...; शाहिद आफ्रिदीचं टीम इंडियाला खुलं चॅलेंज?

World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या टीम इंडियाला शाहिद आफ्रिदीचं बोलावणं; म्हणतोय एकदा येऊन तर बघा... 

 

Oct 18, 2023, 12:27 PM IST

'विराटला फार संघर्ष करावा लागेल अन् रोहित शर्मा...,' रिकी पाँटिंगची भविष्यवाणी, म्हणाला 'दबावात हा संघ...'

भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करण्यासाठी रोहित शर्मा हा सर्वोत्तम असल्याचं मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने मांडलं आहे. दरम्यान यावेळी त्याने विराट कोहलीला एक सल्ला दिला आहे. 

 

Oct 18, 2023, 12:24 PM IST

World Cup 2023: नेदरलँड्सच्या एका चिठ्ठीने केला गेम, नेमकं 'त्या' कागदात होतं काय? अखेर खुलासा झालाच!

Netherlands upset South Africa: दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीदरम्यान नेदरलँड्सच्या गोलंदाजांच्या हातात एक कागद असल्याचं या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय. दरम्यान हाच कागद आफ्रिकेसाठी पराभवासाठी जबाबदार ठरला आहे. 

Oct 18, 2023, 10:57 AM IST

World Cup : पाकिस्तानच्या टीमला आजारपणाचं ग्रहण; कोरोना, डेंग्यूच्या टेस्टनंतर 'या' खेळाडूला केलेलं क्वारंटाईन

World Cup 2023: पाकिस्तानचा पुढील सामना 20 ऑक्टोबर रोजी बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्याचपूर्वी खेळाडू आजारी पडल्याने टीमला धक्का बसला आहे. 

Oct 18, 2023, 09:47 AM IST

SA vs NED: आम्ही अजून सामने जिंकू...; दक्षिण आफ्रिकेला नमवून नेदरलँड्सच्या कर्णधाराचा हुंकार

SA vs NED: नेदरलँड्सने 38 रन्सने दक्षिण आफ्रिकेच्या टीमवर विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 43-43 ओव्हरचा सामना खेळवण्यात आला. दरम्यान या सामन्यानंतर नेदरलँड्सच्या टीमचा कर्णधार स्कॉट एडवर्डस फार खूश असल्याचं दिसून आलं. 

Oct 18, 2023, 08:56 AM IST

Temba Bavuma: आम्हाला आत्मविश्वास होता की...; स्वतःची चूक लपवत टेम्बाने 'या' खेळाडूंना धरलं पराभवासाठी जबाबदार

Temba Bavuma: दक्षिण आफ्रिकेसारख्या ( SA vs NED ) बलाढ्य टीमचा पराभव केला. नेदरलँड्सच्या 245 रन्सच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची ( SA vs NED ) टीम 207 रन्सवर आटोपली. यावेळी नेदरलँड्सने हा सामना 38 रन्सने जिंकला. 

Oct 18, 2023, 07:45 AM IST