world cup

'मला लाज वाटते, सेमीफायनलमध्ये पोहोचायचंय तर...', शोएब अख्तरने पाकिस्तान संघाला सुनावले खडे बोल!

Shoaib Akhtar Statement : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात (PAK vs AUS) पाकिस्तानला 62 धावांनी पराभव स्विकारावा लागला. वर्ल्ड कपमधील दुसऱ्या पराभवानंतर आता माजी खेळाडू शोएब अख्तर याने पाकिस्तानी संघाला खडेबोल सुनावले आहेत.  

Oct 21, 2023, 03:44 PM IST

World Cup 2023 : आणि म्हणे बाबर आझम पाकिस्तानचा विराट, विश्वचषकातील कामगिरी पाहिला का?

Pakistan vs Australia World cup 2023: आयसीसी विश्वचषकात पाकिस्तान संघाने पहिल्या सामन्यात नेदरलँडचा पराभव करत दमदार सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. पण तिसऱ्या सामन्यात भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागला आणि पाकिस्तानच्या कामगिरीला ओहोटी लागली

Oct 21, 2023, 03:29 PM IST

भारत नाही तर पाकिस्तानचा 'हा' खेळाडू आहे सर्वोत्कृष्ट डेथ बॉलर!

बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शच्या स्फोटक शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सच्या मोबदल्यात 367 धावा केल्या. दरम्यान, या उच्च धावसंख्येच्या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीनेही आपली जादू दाखवली.  या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शच्या स्फोटक शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकांत 9 गडी गमावून 367 धावा केल्या.

Oct 21, 2023, 03:07 PM IST

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया हार्दिक पांड्याशिवाय खेळणार, अशी आहे Playing XI

World Cup 2023 India vs New Zealand: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सामना रंगणार आहे. दोनही संघांनी या प्रत्येकी चार सामने जिंकले असून सलग पाचवा सामना कोणता संघ जिंकणार याकडे क्रिकेटप्रेंमींचं लक्ष लागलं आहे. 

Oct 21, 2023, 12:55 PM IST

'बाबर आझमला Six मारण्याची सवय असती तर...'; PCB च्या माजी अध्यक्षांचा 'पुणेरी टोमणा'

World Cup Babar Azam Troll: वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील पाकिस्तानचा पराभव हा बाबरच्या नेतृत्वाखालील संघाचा सलग दुसरा लाजिरवाणा पराभव आहे. 

Oct 21, 2023, 12:51 PM IST

'आधी संघाचा विचार करा, नंतर...,' विराट कोहलीच्या शतकावरुन चेतेश्वर पुजाराने सुनावलं, 'काही खेळाडूंना संघापेक्षा...'

बांगलादेशविरोधातील सामन्यात विराट कोहलीने एकदिवसीय करिअरमधील 48 वं शतक झळकावलं. दरम्यान विराट कोहलीचं शतक पूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात आल्याने चेतेश्वर पुजाराने नाराजी जाहीर केली आहे. 

 

Oct 21, 2023, 11:53 AM IST

'शार्दुल ठाकूरला कर्नाटकच्या Playing XI मध्येही जागा मिळणार नाही, भारतीय संघांतील त्याच्या...'

World Cup 2023 Shardul Thakur: सूर्यकुमार यादव, आर. अश्वीन, मोहम्मद शामीसारख्या खेळाडूंना संघाबाहेर ठेवत शार्दुल ठाकूरला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं.

Oct 21, 2023, 11:03 AM IST

AUS vs PAK: 'पाकिस्तान झिंदाबाद' वरून सामन्यादरम्यान मैदानात राडा; पोलीस आले आणि...!

AUS vs PAK: पाकिस्तानी चाहत्यांना पाक टीमला सपोर्ट करण्यापासून रोखण्यात आलं. स्टेडियममध्ये तैनात असलेल्या पोलिसांनी पाकिस्तानी चाहत्यांना स्पष्टपणं सांगितलं की, स्टेडियममध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जाणार नाहीत.

Oct 21, 2023, 10:41 AM IST

रमीझ राजाने सांगितली टीम इंडियाला पराभूत करण्याची ट्रिक! म्हणाले, 'कोणीतरी...'

Ramiz Raja on Beating India: भारत आणि बांगलादेशदरम्यानच्या सामन्यामध्ये भारताने सलग चौथा विजय मिळवल्यानंतर रमीझ राजा यांनी भारतीय संघाला कसं पराभूत करता येईल याबद्दल भाष्य केलं आहे.

Oct 21, 2023, 10:22 AM IST

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर गावसकर भारतीय फलंदाजांवर संतापले, 'इतक्या चांगल्या...'

Sunil Gavaskar Blasts Indian Players: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर भारताची फलंदाजी पाहून संताप व्यक्त केला आहे.

Oct 21, 2023, 09:27 AM IST

Babar Azam : ...तर तो तुम्हाला सोडणार नाही; बाबरने स्वतःची चूक लपवून 'या' खेळाडूला ठरवलं पराभवासाठी जबाबदार

Babar Azam : सलग दुसऱ्या पराभवानंतर कर्णधार बाबर आझम आपल्या टीमच्या कामगिरीवर नाराज दिसत होता. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने आपल्या टीममधील उणिवा समोर मांडल्या. याशिवाय त्याने पराभवाचे खापर नव्या खेळाडूवर फोडलंय.

Oct 21, 2023, 08:36 AM IST

भारताविरुद्धच्या सामन्याआधी विलियम्सनचा खलीवर गंभीर आरोप; म्हणाला, 'माझा अंगठा...'

Kane Williamson About Fractured Thumb: भारतीय संघ न्यूझीलंडच्या संघाविरुद्ध रविवारी सामना खेळणार असून यापूर्वीच मागील काही सामन्यांपासून स्पर्धेबाहेर असलेल्या केन विलियम्सनने मोठा दावा केला आहे.

Oct 21, 2023, 08:34 AM IST

AUS vs BAN: मार्श, वॉर्नर नाही तर 'या' 2 खेळाडूंना कमिंसने दिलं विजयाचं श्रेय, कर्णधाराचं मोठं विधान

AUS vs BAN: पॅट कमिंसच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 रन्सने पराभव केला. यावेळी सामन्यानंतर पॅट कमिंसने 2 खेळाडूंना विजयाचं श्रेय दिलं आहे. 

Oct 21, 2023, 07:30 AM IST

Aus vs Pak : ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानचा टप्प्यात कार्यक्रम, पॉईंटटेबलमध्ये मोठी झेप

ICC World Cup Australia vs Pakistan : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला धुळ चारत स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली. तर पाकिस्तान संघाचा हा सलग दुसरा पराभव ठरला.

Oct 20, 2023, 10:13 PM IST

भारत-न्यूझीलंड सामन्यात जिंकेल तो संघ सेमीफानलमध्ये, पाहा कसं आहे समीकरण

World Cup 2023 Semifinal: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आता प्रत्येक सामन्यानंतर सेमीफानयलचं समीकरण बदलत चाललं आहे. भारत आणि न्यूझीलंडचा संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजीत आहे. रविवारी या दोन संघांमध्ये रविवारी सामना रंगणार असून सेमीफायलच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. 

Oct 20, 2023, 09:28 PM IST