world cup history

Ibrahim Zadran : इतिहास रचताच शतकवीर इब्राहिमने का मानले सचिन तेंडूलकरचे आभार? म्हणाला 'तो आला अन्...'

AUS vs AFG  World Cup 2023 : इब्राहीम झद्रान याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झुंजावती शतक ठोकलंय. अफगाणिस्तानकडून वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) शतक करणारा इब्राहिम पहिला फलंदाज ठरलाय. त्यानंतर त्याने सचिनचे आभार मानले.

Nov 7, 2023, 08:05 PM IST

South Africa vs Sri Lanka : साऊथ अफ्रिकाच्या 'त्रिकुटा'समोर श्रीलंकेची अपयशी झुंज; 102 धावांनी पराभव!

SA vs SL 3rd CWC Match : वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या म्हणजे 428 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर साऊथ अफ्रिकेने वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरूवात केली आहे.

Oct 7, 2023, 10:19 PM IST

SA vs SL : LIVE सामन्यात रबाडाच्या इज्जतीचा फालुदा; उत्साहाच्या नादात निसटला टॉवेल अन्... पाहा Video

South Africa vs Sri Lanka : आनंदाच्या उत्सवात  रबाडाच्या (Kagiso Rabada) इज्जतीचा फालुदा झाल्याचं पहायला मिळालंय. त्याचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Oct 7, 2023, 07:35 PM IST

South Africa vs Sri Lanka : साऊथ अफ्रिकने रचला इतिहास! उभारला वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोर

South Africa Cricket team : वर्ल्ड कपच्या एकाच इनिंगमध्ये 59 फोर मारले गेले आहेत. वर्ल्ड कपच्या इतिहासातील 200 वं शतक मार्करमच्या (Aiden Markram) बॅटमधून निघालं आहे.

Oct 7, 2023, 06:47 PM IST

World Cup 2023 : भारताकडून सर्वाधिक सिक्सर कुणाच्या नावावर? यादी पाहून बसेल धक्का

World Cup 2023 : आतापर्यंत झालेल्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सिक्सर ठोकणाऱ्या खेळांडूंची नावं तुम्हाला माहिती आहे का? सिक्सरचा किंग युवराज सिंह कुठल्या नंबर आहे पाहून बसेल धक्का.

Oct 1, 2023, 11:06 AM IST

World Cup 2019 : राशिद खान वर्ल्ड कपमधला सगळ्यात महागडा बॉलर, ९ ओव्हरमध्ये लुटले...

क्रिकेट विश्वामध्ये सध्या अफगाणिस्तानच्या राशिद खानची सर्वोत्तम स्पिनरपैकी एक म्हणून ओळख आहे.

Jun 18, 2019, 08:39 PM IST

महिला वर्ल्ड कप: आज रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना

आयसीसी महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तानच्या संघावर दबदबा कायम आहे. वर्ल्ड कपमध्ये महिला संघाने देखील २ सामन्यांमध्ये पाकिस्तानला हरवलं आहे. 2009 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये भारताने 10 गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला होता. तर 2017 मध्ये देखील कटक येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्ने पराभव केला होता.

Jul 2, 2017, 02:06 PM IST

दक्षिण आफ्रिकेच्या जखमांची कथा, आपल्यालाही रडवेल

वर्ल्डकप २०१५च्या पहिल्या सेमीफायनलच्या रोमांचक मॅचमध्ये न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पहिल्यांदा वर्ल्डकपची फायनल गाठलीय. मात्र मोठ्या मॅचमध्ये द. आफ्रिकेच्या पराभवानंतर कसं नशीब दक्षिण आफ्रिकेच्या टीमवर रागावलंय हे दिसतंय.

Mar 25, 2015, 03:04 PM IST