world championship of legends

युवराज सिंगसह 'या' तीन क्रिकेटपटूंविरुद्ध पोलिसात तक्रार, WCL नंतर केलेला 'तो' पराक्रम भोवणार!

Police complaint against Yuvraj Singh : माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, सुरेश रैना, युवराज सिंग आणि गुरकीरत मान यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये अपंगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आलीये.

Jul 15, 2024, 07:08 PM IST

युवराज सिंगने निवडला सर्वोत्तम संघ; धोनीला स्थान नाही, 'या' तीन भारतीयांना संधी

Yuvraj Singh Unveils Dream Cricket XI : टीम इंडियाचा वर्ल्ड कप स्टार क्रिकेटपटू युवराज सिंगने अलीकडेच त्याच्या सर्वकालीन सर्वोत्तम इलेव्हन क्रिकेट संघाची घोषणा केली.

Jul 14, 2024, 06:09 PM IST

पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली; 5 विकेट्सने फायनल जिंकली!

India Beats Pakistan In Final: भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाला 5 विकेट्स आणि 5 बॉल राखून पराभूत केलं आहे. भारताकडून रायडूने सर्वाधिक म्हणजेच 50 धावा केल्या.

Jul 14, 2024, 07:24 AM IST

भारत-पाकिस्तानदरम्यान आज हायव्होल्टेज सामना, मेगाफायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज

WCL 2024 Ind vs Pak Final : भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात आमने सामने येणार आहेत. आज वर्ल्ड चॅम्पयिशप ऑफ लिजेंडची मेगाफायनल रंगणार आहे. सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा तर पाकिस्तानने वेस्टइंडिजचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारलीय.

Jul 13, 2024, 03:46 PM IST

VIDEO : भर मैदानात 'तू तू मै मै' करणाऱ्या पठाण बंधुंची दिलजमाई, धाकट्याने केलं थोरल्याला माफ

Yusuf Pathan And Irfan Pathan Fight : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेत इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांच्यात भांडणं झाल्यानंतर आता पठाण बंधुंची दिलजमाई झाली आहे. (India Legends vs South Africa Legends)

Jul 12, 2024, 04:38 PM IST