womens day 2024

महिलांचं गुलाबी रंगाशी काय नातं? जाणून घ्या रंजक कहाणी

Women Pink color: मुलांसाठी निळा तर मुलींसाठी पिंक कलर असल्याचे आपण सोशल मीडियात पाहिले असेल.आधी निळा रंग महिलांचा तर गुलाबी रंग पुरुषांचा होता. पहिल्या महायुद्धाआधी पाश्चिमात्य देशांमध्ये मुलांना पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले जायचे. हळुहळू त्यात गुलाबी आणि निळ्या रंगाचा समावेश करण्यात आला.

Mar 8, 2024, 10:28 PM IST

Toxic Relationship : गुदमरणाऱ्या नात्यातही महिला इतका जीव का ओततात? कारण अतिशय महत्त्वाचं

Why Women Stay in Toxic Relationship : महिला टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये का अडकतात? त्यामागची कारणे किती महत्त्वाची. जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घ्या

Mar 8, 2024, 05:26 PM IST

'या' ऐतिहासिक वास्तूंच्या निर्मितीमध्ये महिलांचा मोलाचा वाटा; त्यांची नावं माहितीयेत?

International Womens Day 2024 : अशा या देशात काही वास्तूंच्या निर्मितीमध्ये महिलांचं मोलाचं योगदान आहे. तुम्हीही या वास्तू पाहिल्या असतील, पण त्यांच्या निर्मितीमध्ये असणारं इतिहासातील महिलांचं योगदान तुम्हाला माहितीये का? 

Mar 8, 2024, 12:05 PM IST

महिलांना आयुष्यात नेमकं काय हवं असतं?

घर असो किंवा ऑफिस, तुम्हीही महिला दिवस साजरा करत असाल तर सगळ्यात अगोदर हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. एका महिलेला समोरच्या व्यक्तीकडून काय हवं असतं? ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 

Mar 7, 2024, 07:40 PM IST

Happy Women's Day 2024 : महिला दिनाच्या दिवशी 'गृहलक्ष्मी'ला द्या स्पेशल गिफ्ट, घरातील लक्ष्मी कायमच राहिल प्रसन्न

International Women’s Day 2024:  तुमच्या आयुष्यात बहीण, पत्नी, मुलगी आणि आई अशा काही स्त्रिया असतील ज्यांनी तुमच्या आयुष्यासाठी खूप काही केले असेल. महिला दिनानिमित्त तुम्ही अशा खास महिलांनाही खूप खास वाटू शकता. महिला दिनाच्या सर्वोत्तम भेटवस्तू कल्पना जाणून घ्या.

Mar 7, 2024, 06:55 PM IST

' ही' लक्षणे दिसल्यास सावधान..! तुम्हाला UTI असू शक्तो

यूटीआयचा संसर्ग हा स्त्रीला होणाऱ्या संसर्गाच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे.जगभरात सुमारे 1.5 कोटी लोक यावर उपचार घेतात.

Mar 6, 2024, 04:52 PM IST

अनियमीत पाळीचा त्रास होतोय? आहाराचत 'या' 4 पदार्थांचं सेवन केल्यास होईल फायदा

PCOD याचा अर्थ पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज असा आहे. हा एक प्रकारचा हार्मोन आजार आहे. हा आजार आजकालच्या मुलींमध्ये सामान्यपणे आढळतो.

Mar 6, 2024, 03:35 PM IST

Husband Wife Relationship Tips: शिव-पार्वतीच्या नात्यातून समजून घ्या वैवाहिक जीवनाचं कर्तव्य; संसारात नाही होणार कलह

Husband Wife Relationship Tips in Marathi: यावर्षी महाशिवरात्री 8 मार्च रोजी शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता. या दोघांनी आपल्या नात्यांमधून शिकवल्या 4 गोष्टी. नात्यात सुख-शांती-समाधान नांदण्यासाठी तुम्ही देखील करा याचा स्वीकार. 

Mar 6, 2024, 02:55 PM IST

Women's Day 2024 : महिलांनो 'या' आजाराकडे दुर्लक्ष करु नका, उशीर होण्यापूर्वी डॉक्टरांना करा संपर्क

International Women's Day 2024 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांनी आरोग्य आणि निरोगीपणाला प्राधान्य देण्याची गरज आहे. महिलांवर असलेल्या विविध जबाबदाऱ्यांमुळे त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक व्याधीही होण्यास सुरुवात होते. मात्र, त्याकडंही पुरेशा प्रमाणात लक्ष दिलं जात नाही. यामध्ये जागरूकता नसणं, उशिरा निदान होणं किंवा आजाराचं चुकीचं निदान या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Mar 6, 2024, 02:04 PM IST

महिलांनी वयाच्या तिशीनंतर जरूर खावी ही भाजी, वंध्यत्वाचा धोका होईल कमी

आपण अशा एका भाजीबद्दल जाणून घेऊया. ज्याचा वयाच्या तिशीनंतर महिलांनी आपल्या आहारात समावेश केलाच पाहिजे. 

Mar 3, 2024, 02:33 PM IST