woman arrested

तुझं मोठ्या मुलीवर जास्त प्रेम...; धाकट्या मुलीनेच जन्मदात्या आईसोबत केला भयंकर प्रकार, मुंबईतील घटना

Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीनेच आईचा निर्घृण खून केल्याचे समोर आले आहे. 

 

Jan 3, 2025, 01:06 PM IST

'ती' चहा पित असताना तो आला अन् थेट तिच्या मांडीवर बसला, नंतर जे झालं...

राज्यात मुली, महिलांची छेड काढणे तसेच विनयभंगाची प्रकरणे सुरूच आहेत. रस्त्याने जाणाऱ्या तरुणी, महिलांना शिट्ट्या वाजवणे, भररस्त्यात छेड काढणे, असे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीये. 

Jan 28, 2022, 02:11 PM IST

लॉकडाऊन : कोरोनाचे संकट असताना मुंबईत टिकटॉक व्हिडिओ करणाऱ्या महिलेला अटक

कोरोनाचा फैलाव होत असल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदी राज्यशासनाकडून करण्यात आली आहे. तरीही काहीजण याचे उल्लंघन करताना दिसत आहेत. 

Mar 28, 2020, 02:54 PM IST

उल्हासनगरमध्ये सरकारी नोकरीचं आमिष दाखवून लुटणारी महिला अटकेत

सरकार नोकरीचं आमिष दाखवून अनेकांची फसवणूक

Dec 20, 2019, 03:40 PM IST

महिलेने दारूच्या नशेत गाडी पेटवून दिली, १० जणांना मृत्यू

फ्रान्समध्ये एका माथेफिरू महिलेमुळे १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.  

Feb 5, 2019, 11:58 PM IST

पुणे विमानतळावर सोने तस्करी; महिला प्रवाशाकडून १ कोटी रूपयांचं सोनं जप्त

पोलिसांनी फैजान अहमद खान या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

May 4, 2018, 12:15 PM IST

लष्कराच्या जवानाला मारहाण करणाऱ्या महिलेला अटक

दिल्लीत लष्कराच्या जवानाला मारहाण करणाऱ्या महिलेला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. 

Sep 17, 2017, 09:31 PM IST

चार मुलीच असल्याने मुलासाठी रचला अपहरणाचा बनाव, पडल्यात बेड्या

घरात पाळणा हळला. मात्र, चार मुली होऊनशी मुलगा न झाल्याने मुलासाठी तिने अपहणाचा बनाव रचला. मात्र, हा बनाव तिच्या अंगाशी आला आणि तिला बेड्या पडल्या.

Oct 6, 2016, 10:44 PM IST