will my boyfriend marry me

Boyfriend Loyalty Test : बॉयफ्रेंड तुमच्याशी लग्न करणार की नाही? 'या' ट्रिकने ओळखा

Relationship Tips : जिथे प्रेम असते तिथे ब्रेकअप हे देखील असतेच.. अशावेळी तुमचे बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडचे नाते किती काळ टिकेल हे सांगणे कठीण आहे. पण तुमचा बॉयफ्रेंड तुमच्याबद्दल काय विचार करतो, तुमचं नातं किती दिवस टिकेल हे जाणून घ्या. 

Apr 8, 2024, 07:06 PM IST