wild life

Snake Viral Video : चिमुकलीवर विषारी सापाची नजर; पाहूनच थरकाप उडेल...

Viral Video : विषारी साप घरच्या दाराच्या भिंतीजवळ होता. काही वेळात चिमुकली घराच्या दिशेने आली. दाराजवळ पोहोचताच क्षणी...

May 31, 2023, 08:55 AM IST

अरे बापरे! रस्त्यावर आला भला मोठा अजगर, पण डिलिव्हरी बॉयनं...Video Viral

Python On The Kochi Road Video Viral: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने चर्चेत असतो. साप आणि अजगराचे व्हायरल व्हिडीओ यात आघाडीवर असतात. कारण सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विश्वाबाबत कायमच कुतुहूल राहिलं आहे.

Oct 27, 2022, 07:56 PM IST

चित्त्याने हवेत पकडलं हरीण, कॅमेऱ्यात कैद झाले दुर्मिळ दृश्य

आपल्याला सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो किंवा व्हिडीओ पाहायला मिळतात. वाईल्ड लाईफसंदर्भात देखील आपण बरेच फोटो किंवा व्हिडीओ इंटरनेटवर पाहातो.

Jul 20, 2022, 08:13 PM IST

किंग कोब्रासोबत खेळत होता व्यक्ती, क्षणात घडलं असा प्रकार, पाहून अंगावर उभा राहिल काटा...

सोशल मीडियावर नुकताच एका सापाचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या हातात लांब किंग कोब्रा उचलून धरत आहे.

Jul 19, 2022, 08:29 PM IST

मगरीचे अश्रू खरंच खोटे असतात का? या म्हणी मागे लपलंय रंजक कारण

आपण अनेकांना असं बोलताना ऐकलं असेल की, मगरीचे अश्रु दाखवू नकोस. परंतु हे ऐकून तुम्हाला कधी प्रश्न पडला का की? असे का म्हटले जाते. मगर काय नेहमी खोटी रडते का?

Jul 18, 2022, 09:52 PM IST

गिळलेला भक्ष मगरीच्या पोटात किती वेळ जिवतं राहू शकतो? जाणून घ्या उत्तर

 मगरीच्या पोटात प्राणी किंवा कोणतीही व्यक्ती किती वेळ जीवंतं राहू शकते? जर मगरीचं पोट फाडलं तर तिने गिळलेला भक्ष जिवंत असेल का?

Jul 13, 2022, 05:52 PM IST

मुंगूस आणि सापामध्ये जोरदार भांडणं, व्हायरल व्हिडीओपाहून अंगावर उभा राहिल काटा

जंगलातील इतर प्राणी-पक्षी जसे मुंगूस, मोर आणि गरुड यांच्यापासून सापाला धोका आहे. ज्यामुळे यांपासून साप लांब पळतो.

Jul 3, 2022, 04:53 PM IST

पुढे दरी आणि मागे मृत्यू... हरणांच्या संघर्षाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडिओमध्ये दोन तरस आणि तीन हरीण दिसत आहेत. हे सगळे डोंगराच्या टोकावर आहेत.

Jun 28, 2022, 09:48 PM IST

मगरीने तरुणाला गिळलं, म्हणून मित्रांनी तिच्या तोंडात हात घातला पण... घटनेचा व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीला त्याचे मित्र मगरीच्या तोंडातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतात. 

Jun 28, 2022, 06:13 PM IST

Challange : या फोटोत वाघ दिसत असला, तरी यामध्ये लपलेला 'हिडन टायगर' तुम्हाला कधीही शोधता येणार नाही

हा लपलेला वाघ कोणालाही सहजासहजी दिसत नाही. परंतु त्या फोटोमध्येच आहे. 

Jun 8, 2022, 04:17 PM IST

अजगराशी तरुणाचा खेळ सुरु असतानाच, तो सपकन वळला आणि ....

एका मुलाचा अजगराशी खेळतानाचा सोशल व्हिडिओ मीडियावर व्हायरल होत आहे.

May 12, 2022, 10:14 AM IST

जेव्हा मगर कासवाला आपलं भक्ष्य बनवते... तुम्हाला काय वाटतं, पुढे काय घडलं असावं? पाहा व्हिडीओ

जंगलातील कोणत्या प्राण्याची कधी शिकार होईल हे सांगता येणं फार कठीण आहे.

Apr 4, 2022, 06:46 PM IST

पोलिसांमधील ही माणुसकी सोशल मीडियावर प्रत्येक जण शेअर करतोय... पाहा व्हिडीओ

पोलिसांना आपण नेहमीच कठोरपणे बोलताना किंवा लोकांवर रागवताना पाहिलं आहे. परंतु त्यांचा असा चेहरा फारच कमी लोकांनी पाहिला असेल.

Apr 4, 2022, 04:38 PM IST

हरणाला अजगर जिवंत गिळत होता, हे पाहून एक व्यक्ती पुढे आला पण... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

अजगर किंवा कोब्रा सापाचा कोणताही प्रकार असो त्याला सगळेच घाबरतात.

Apr 1, 2022, 10:25 PM IST