मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक ऑप्टिकल इल्युजन व्हायरल होत आहे जो एका वाघाचा फोटो आहे. हा फोटो आपल्याला एका नजरेत पाहाताना साधा वाटक असला किंवा एका जंगलील फोटो वाटत असला, तरी तसे नाही. या फोटोत गोंधळात टाकणारी बाब म्हणजे, यात एक वाघ दिसत असला. तरी त्यामध्ये लपलेला वाघ किंवा हिडन टायगर शोधून काढायचा आहे.
हा लपलेला वाघ कोणालाही सहजासहजी दिसत नाही. परंतु त्या फोटोमध्येच आहे. त्या दुसऱ्या लपलेल्या वाघाचा शोध घेण्यासाठी इंटरनेट वापरकर्त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. परंतु जवळ-जवळ बऱ्याच लोकांना हा लपलेला वाघ शोधून काढता आलेला नाही.
बऱ्याच लोकांना तर हा फोटो फेक वाटत आहे. तो उगाच लावला गेला आहे, तेथे कोणताही लपलेला वाघ नाही असं त्याचं म्हणणं आहे.
परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोटोत लपलेला वाघ आहे. तो शोधण्यासाठी तुम्हाला गरज आहे ती थोड्याशा स्मार्टनेसची.
जर तुम्हाला तरीही लपलेला वाघ दिसला नसेल, तर बातमी स्क्रोल करा.
.
.
.
.
आम्ही तुम्हाला सांगतो की, बऱ्याच लोकांनी यामध्ये एक चुक केली ती म्हणजे ते या फोटोत दुसरा वाघ शोधत बसले. परंतु या सगळ्यात त्यांनी महत्वाच्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही.
खरंतर फोटोत जो वाघ दिसत आहे. त्या वाघाच्या अंगावरच हिडन टायगर लिहिलं आहे. म्हणजेच लपलेला वाघ... आणि तुम्हाला या फोटोमध्ये हेच तर शोधून काढायचं होतं.
भल्याभल्यांना हा फोटो पाहून घाम फुटला आहे. परंतु उत्तर शोधणं कठीण होऊन बसलं आहे. तुम्हाला जर आता तरी या फोटोमध्ये हिडन टायगर दिसला असेल, तर हा फोटो तुमच्या मित्रांना पाठवा आणि त्यांची प्रतिक्रिया पाहा.