भाजीत टोमॅटो टाकलं नाही म्हणून पत्नीची हत्या
आजकाल हत्या, बलात्कार, चोरी या सर्व गुन्ह्यांचं प्रमाण चांगलंच वाढलंय. कोणत्याही लहानशा कारणावरून हत्याही होतेय. डेहरादूनला असाच काहीसा प्रकार घडलाय. एका शुल्लक कारणावरून पतीनं पत्नीची हत्या केली. तिनं भाजीत टोमॅटो घातला नाही म्हणून त्यानं तिचा मारून टाकलं.
Mar 11, 2014, 10:21 AM ISTचार पत्नी, २० मुलांना पोसताना झाला हैराण आणि...
वाढत्या महागाईची झळ सर्वांनाच पोहचताना दिसतेय. महागाईमुळे अनेक जणांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याचं धाडस केलंय. अशीच एक घटना रविवारी गाझियाबादमध्ये घडली.
Mar 3, 2014, 12:14 PM ISTपत्नीला विकण्याचा डाव वेश्यांनी उधळला
स्वतःच्या पत्नीला वेश्याव्यवसायासाठी विकण्याचा घाट घालणा-या नराधम पतीला नागपाडा पोलिसांनी अटक केलीये.. या महिलेला दोन महिन्यांचे बाळ आहे.. या महिलेचा कामाठीपु-यातील वेश्यावस्तीत 40 हजार रुपयांत सौदा करण्यात आला होता.
Feb 20, 2014, 08:19 AM ISTपैशासाठी पत्नीला मित्राकडे विकले
पैशांचा मोह किती भयंकर असतो आणि त्यासाठी आपल्या पत्नीला मित्राला विकून टाकल्याची खळबळजनक घटना सूरतमध्ये घडली आहे.
Feb 17, 2014, 02:54 PM ISTनवऱ्यानंच करवला पत्नीवर सामूहिक बलात्कार
निफाड सामूहिक बलात्कार प्रकरणी धक्कादायक बातमी आहे... याप्रकरणी हत्या झालेल्या महिलेचा पती भारत यालाच अटक करण्यात आलीय. महिलेच्या पतीनंच साथीदारांकरवी हल्ल्याचा बनाव केला आणि त्या महिलेला ठार मारलं.
Feb 3, 2014, 10:26 PM ISTनवरा आवडल्याने मैत्रिणीला घातली गोळी!
लखनऊमधील इस्माइलगंज भागातील प्रॉपर्टी डिलर आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ता बबलू सिंह यांच्या पत्नीची घरात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. बबलू यांची पत्नी दीपा हिची मैत्रीण सुमन हिने दारूच्या नशेत दीपाला गोळ्या झाडून ठार केले.
Jan 29, 2014, 02:04 PM ISTपत्नीशी प्रतारणा... `हार्ट अॅटॅक`कडे वाटचाल!
‘रोमान्स’चा ज्वर फारच मोठ्या प्रमाणात चढणाऱ्यांनो सावधान! वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, बायको असताना आपलं हृदय इतर स्त्रियांच्या हवाली करणाऱ्या पुरुषांना हृदयविकाराचा धक्का बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते.
Dec 30, 2013, 04:25 PM ISTशौचालयासाठी पत्नीला चढावी लागली कोर्टाची पायरी
पक्क्या शौचालयाची मागणी पूर्ण न करणाऱ्या पतीला पत्नीनं सोडून देण्याची घटना देवास जिल्ह्यात घडली. या साध्या-सुध्या मागणीसाठी पत्नीला कोर्टाची पायरीही चढावी लागली.
Dec 26, 2013, 04:28 PM IST<B> <font color=red> धक्कादायक : पत्नीचा खून; शरीराचे तुकडे करून फ्रिजमध्ये कोंबले</font></b>
माणुसकीवरचा विश्वासच उडून जाईल, अशी घटना मुंबईजवळच मीरारोडमध्ये उघड झालीय. एका पतीनंच आपल्या पत्नीचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवल्याचं समोर आलंय.
Dec 4, 2013, 10:41 AM ISTपैशासाठी : पत्नीचे हात-पाय बांधून मारहाण, केस कापले
एक लाख रुपये आणि दोन तोळं सोन्यासाठी पतीनेच पत्नीचे केस कापल्याची अघोरी घटना बारामतीमधल्या डोर्लेवाडी गावात घडलीय.
Dec 3, 2013, 10:25 AM ISTपत्नी, मुलीची हत्या करुन आत्महत्येचा प्रयत्न
हे वाचून तुम्हाला जरा धक्काच बसेल, पण खरंय... स्वप्नात हनुमान आल्यानंतर एका व्यक्तीनं आपल्या पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर त्यानं आपल्या मुलीला मारल्यानंतर तिचं रक्तही पिलं. मनोज कुमार असं त्याचं नाव असून तो २५ वर्षांचा आहे.
Dec 1, 2013, 10:19 PM ISTआंतरराष्ट्रीय खेळाडूच्या पत्नीवर १२ दिवस सामूहिक बलात्कार
एका आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या मूकबधिर पत्नीवर तब्बल बारा दिवस सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आलीय.
Dec 1, 2013, 12:39 PM ISTपत्नीच्या पर्समध्ये सिगारेट, पतीने दिला घटस्फोट
पत्नीच्या पर्समध्ये सिगारेट आढळून आल्यामुळे पतीराज एवढे संतापले की, त्यांनी पत्नीला घटस्फोट दिला. सौदी अरेबियात ही घटना घडली.
Nov 26, 2013, 11:38 AM ISTपतीचे पैसे... बॉयफ्रेंडसोबत परदेशवारी; अशीही भारतीय नारी!
पतीचे पैसे बॉयफ्रेंडसोबत परदेशवारी करण्यात उडवणाऱ्या एका पत्नीचं फेसबुकमुळे पितळ उघडं पडलंय. लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यानंतच हे लग्न आता कोर्टात पोहचलंय.
Nov 25, 2013, 06:54 PM ISTवंशाच्या दिव्यासाठी... आईच्या मदतीनं पत्नी-मुलींची हत्या!
अहमदनगर जिल्ह्यातल्या डोंगरगण इथली ही धक्कादायक घटना... नात्यांवरचा विश्वासच फोल ठरवणारी... आपल्या आईच्या मदतीनं पत्नी व दोन चिमुरडींची हत्या करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केलीय.
Nov 9, 2013, 11:17 AM IST