wife birthday

बायकोचा वाढदिवस विसरलात तर होईल तुरुंगवासाची शिक्षा! नेमकं काय आहे प्रकरण

Weired Law in World : लग्नाचा वाढदिवस, स्वत: चा वाढदिवस, आयुष्यातील पहिल्या भेटीचा दिवस असे अनेक दिवस महिलांना साजरे करायला फार आवडतात. पण बऱ्याचदा पतीकडून कामाच्या व्यापात हे दिवस लक्षात ठेवायचं राहून जातं आणि मग बायको चिडते किंवा रुसते. पण आता असे करुन चालणार नाही. कारण आता बायोकाचा वाढदिवस विसरला तर तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागले. नेमकं काय आहे  प्रकरण ते जाणून घ्या... 

Jan 7, 2024, 04:38 PM IST

तुझ्याशिवाय मी...; Suryakumar Yadav ने खास अंदाजात दिल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

दरम्यान देविशाचा आज वाढदिवस असून सूर्याने फार खास पद्धतीने तिला वाढदिवसाच्या (Birthday) शुभेच्छा दिल्या आहेत. 

Nov 17, 2022, 04:13 PM IST

या देशात पत्नीचा वाढदिवस लक्षात ठेवणे कायद्याने बंधनकारक

जगात असे अनेक देश आहेत जेथे काही कायदे विचित्र आहेत. त्यापैकीच एक देश म्हणजे सामोआ. दोन लाख लोकसंख्या असलेला हा बेटवजा देश.

Nov 22, 2016, 11:58 AM IST