who

कोरोनाशी लढण्यासाठी अधिक तयारीची गरज; WHOचा भारताला इशारा

जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत भारताने खबरदारी घेण्याची गरज असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलं आहे. 

Jul 30, 2020, 02:20 PM IST

WHO टीमच्या वुहान दौऱ्याआधी चीनची नवी खेळी?

कोरोना व्हायरस संबंधी तपासासाठी WHOची टीम पुढच्या आठवड्यात चीनच्या वुहानमध्ये जाणार आहे.

Jul 8, 2020, 07:20 PM IST

कोरोनाचा प्रसार हवेतूनही होतो? WHOने दिलं हे उत्तर

जगभरात 1 कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे

Jul 8, 2020, 06:21 PM IST

अमेरिकेने WHO बरोबरचे संबंध तोडले, ट्रम्प सरकारने दिले अधिकृत पत्र

अमेरिका डब्ल्यूएचओपासून (World Health Organization) विभक्त, ट्रम्प सरकारने (American Government) अधिकृत पत्र पाठविले आहे.  

Jul 8, 2020, 08:46 AM IST

कोरोना : संसर्ग हवेतून होत असल्याचे ठोस पुरावे नाहीत - जागतिक आरोग्य संघटना

सध्या जगात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. कोरोना विषाणूवर अद्याप औषध शोधण्यात यश आलेले नाही. औषधाबाबत संशोधन सुरु आहे.  

Jul 7, 2020, 09:44 AM IST

लवकरच मिळणार कोरोना व्हॅक्सीन, WHO चा दावा

WHOनं सांगितलं नवं औषध

Jun 26, 2020, 09:27 PM IST

गंभीर स्वरुपातील कोरोना रुग्णांवर उपचारासाठी WHOनं सांगितलं नवं औषध

आता हे औषध वाचवणार कोरोनाबाधितांचे प्राण 

 

Jun 23, 2020, 06:45 AM IST

कोरोनाचा धोका कायम, WHOकडून नव्या टप्प्याचा इशारा

मोठ्या प्रमाणात नवीन कोरोना रुग्ण आढळत असून ही मोठी चिंताजनक बाब आहे.

Jun 21, 2020, 06:48 PM IST
 Mumbai The Body Od A Patient Who Has Been Missing ForCenturies Has Been Found Ram Kadam Reaction. PT2M15S

मुंबई | शताब्दीतून बेपत्ता रूग्णाचा मृतदेह आढळला

मुंबई | शताब्दीतून बेपत्ता रूग्णाचा मृतदेह आढळला

Jun 9, 2020, 04:35 PM IST

मास्क घालण्याबाबत WHOच्या गाईडलाईन्समध्ये बदल

कोरोना संसर्ग वाढत असताना WHOने मास्क घालण्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

Jun 6, 2020, 04:40 PM IST

अमेरिकेनंतर आणखी एका देशाने 'WHO'विरुद्ध दंड थोपटले

कोरोना व्हायरसच्या प्रसारावरुन जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO कडे संशयाने बघितलं जात आहे.

Jun 6, 2020, 03:59 PM IST

कोरोनानंतर आता दुसरे संकट, इबोलाचा उद्रेक

कोरोनानंतर आता दुसरे संकट आले आहे. हे संकट इबोलाच्या माध्यमातून आले आहे.  

Jun 2, 2020, 03:03 PM IST