white teeth

ब्रश करुनही दाताचा पिवळेपणा तसाच राहतो, दिवसातून 2 वेळा 'या' पदार्थाने करा साफ, मोत्यासारखे चमकतील

Teeth Whitening Homemade Remedy:  ब्रश करुनही अनेकदा दातांवरचा पिवळा जिद्दी थर निघून जात नाही. यासाठी घरगुती उपाय ठरतो 100% गुणकारी.

Dec 7, 2023, 12:35 PM IST

'या' घरगुती उपायाने ट्यूबलाईटप्रमाणे चमकतील दात

Teeth Whitening Tips:संत्र्याच्या साली सुकवून त्याची पावडर बनवा. सकाळ, संध्याकाळ दातांवर लावा. एक चमचा बेकींग सोडा घ्या आणि त्यात थोडासा लिंबूचा रस मिसळा. हे मिश्रण दातांवर चोळा आणि थोड्यावेळाने साध्या पाण्याने गुरळ्या करा. दात चमकतील. मीठ आणि राईचे तेल दाताला लावल्यास पिवळेपणा दूर होईल. अर्धा चमचा मीठ घेऊन त्यात राईच्या तेलाचे काही थेंब टाका आणि दातांची मालिश करा. 

Oct 18, 2023, 05:55 PM IST

Teeth Cleaning: मोत्यासारखे पांढरे शुभ्र हवेत? 'हे' घरगुती उपाय करून पाहा

आपण दररोज दात घासत असलो, तरीही आपल्याला अपेक्षित परिणाम मिळत नाही. चला ते 4 घरगुती उपाय पाहूया, ज्याच्या मदतीने तुमचे दात सहज पांढरे शुभ्र (Teeth Cleaning) ठेवण्यास मदत होईल.

Jan 13, 2023, 06:50 PM IST

Teeth Whitening: तुमचे दात पिवळे पडलेत? घरातील फळांनी कराल मोत्यासारखे स्वच्छ

सुंदर स्मित हास्य चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालतं. त्यामुळे हसताना दात पिवळे दिसले तर वाईट वाटतं. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वावर वाईट परिणाम होतो.

Aug 17, 2022, 06:54 PM IST

Teeth Cleaning: 'या' घरगुती उपयांनी दात होतील मोत्यासारखे पांढरे शुभ्र

 4 घरगुती उपाय पाहूया, ज्याच्या मदतीने तुमचे दात सहज पांढरे शुभ्र ठेवण्यास मदत होईल.

Apr 30, 2022, 01:28 PM IST

दात चमकदार ठेवण्यासाठी या '6' सवयी टाळाच !

दात चमकदार असतील तर सहाजिकच तुमचा आत्मविश्वास वाढतो

Jun 5, 2018, 01:21 PM IST

'या' तेलाच्या मदतीने 2 मिनिटात हटवा दातांवरील पिवळेपणा

दातांचा पिवळेपणा अनेक गोष्टींमुळे वाढतो. 

Jun 1, 2018, 01:37 PM IST