चुकूनही खाऊ नका पांढरा डाग पडलेलं केळं; यामागील कारण वाचून येईल किळस
Bananas With Small White Spots: तुम्हीपण अनेकदा दबलेलं केळं सोसलल्यानंतर ते उत्तम दिसतंय म्हणून खाल्लं असेल. मात्र अशाप्रकारे पांढऱ्या रंगाचे डाग दिसणारी केळी खाणं धोकादायक ठरु शकतं. हे पांढरे डाग नेमके काय असतात याबद्दल समोर आलेली धक्कादायक माहिती वाचूयात...
Oct 17, 2023, 07:12 AM ISTDiabetes : पांढऱ्या पदार्थांमुळे वाढते वजन, आजच बंद करा 'या' गोष्टी
White Foods Causes Health Issues: वजन किंवा मधुमेह कमी करायचा असेल तर आपला आहार सुधारण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही व्यायाम किंवा योगाचा तुम्हाला खूप फायदा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवता आणि त्यातही सुधारणा कराल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा अधिक समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. याशिवाय तुमच्या आहारातून पांढऱ्या रंगाच्या गोष्टीं काढून टाका, जेणेकरून तुमचे वजन आणि मधुमेह कंट्रोलमध्ये राहिल. जाणून घेऊया पांढऱ्या पदार्थांचे दुष्परिणाम होतात.
Feb 10, 2023, 12:36 PM IST
तुमच्याही नखांवर पांढरे डाग आहेत का? या आजारांचे संकेत... वेळीच काळजी घ्या...
आपल्या शरीरात असे अनेक आजार आहेत जे आपल्याला कळत नाहीत, पण जेव्हा ते उघड्यावर येतात तेव्हा कधी-कधी ते धोकादायक ठरतात.
Nov 14, 2022, 12:07 AM ISTनखांवर हे पांढरे डाग येण्यामागची ही आहेत कारणे
अनेकांच्या नखांवर पांढरे डाग असतात. शनिवारी बेसन अथवा चणे खाल्ल्यास तसेच शनिची साडेसाती असल्यास असे डाग येतात असे सांगितले जातात. आपल्याही लहानपणी आपल्याला हेच सांगण्यात आले होते.
Dec 2, 2016, 02:52 PM IST